दिलासादायक! जामखेड तालुक्यात घटतेय कोरोना रुग्णांची संख्या

जामखेड रोखठोक गेल्या दोन महीन्यांपासून तालुक्यात कोरोनाचा हाहाकार माजला होता. रुग्ण संख्या देखील कमी होताना दिसुन येत नव्हती. अनेकांना आपला प्राण गमवावा लागला होता. आखेर...

संगीताच्या तालावर बाधित ऐंशी वर्षाच्या वृध्दाने धरला ताल

जामखेड प्रतिनिधी आरोळे हॉस्पिटल मधील कोवीड सेंटर मधील विलीनीकरण कक्षातील रूग्णांच्या चेहर्‍यावरील कंटाळा घालविण्यासाठी येथील समन्वयक सुलताना शेख यांनी रूग्णांना झिंगाट गाण्यावर डान्स करण्यास लावले....

कोरोना काळातले खरे कोरोना योद्धा डॉ भारत दारकुंडे – विश्वस्थ सचीन तांबे

रोखठोक जामखेड....  कोरोनाच्या काळात खरे देवदूत म्हणून ग्रामीण भागात कोविड सेंटर उभे करुन रुग्णांची सेवा सुरू केली. त्यामुळे खरे कोरोना काळातील खरे कोरोना योध्दा डॉ....

९२ वर्षीय वृध्दाची कोरोनावर यशस्वी मात

रोखठोक जामखेड....  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. तसेच कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही आता वाढू लागली आहे. त्याचप्रमाणे जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथील ९२ वर्षीय बबन...

जामखेड अढळला जिल्ह्यातील पहीला म्युकरमायकोसिस चा रुग्ण

रोखठोक जामखेड .....  नगर जिल्ह्यातील पहिला म्युकरमायकोसीसचा रुग्ण जामखेड तालुक्यातील पिंपरखेडचा रामभाऊ महादेव ढवळे (वय-48) कोरोनाशी झुंज देऊन बाहेर पडतो न पडतोच त्याला म्युकरमायकोसीस ने...

पोलीसांनकडुन गरीब कुटुंबास रमजान शिरखुर्मा किटचे वाटप

जामखेड प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे इफ्तार पार्टीला फाटा देत जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने मुस्लिम समाजातील विधवा व गरीब कुटुंबास रमजान ईदच्या अनुषंगाने शिरखुर्मा किटचे वाटप...

ठरलं! जामखेड शहरात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लागणार

जामखेड प्रतिनिधी दिवसेंदिवस दिवस जामखेड शहराची कोरोना बाधितांची परीस्थिती बिकट होत आसताना आज प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यानसमवेत पार पडलेल्या बैठकीत जामखेड शहरात १०...

अहमदनगर केमिस्ट असोशिएशन धावुन आली कोरोना रुग्णांच्या मदतीला

जामखेड रोखठोक.....  संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या आरोळे पॅटर्न ला आता तालुक्या बरोबरच जिल्ह्यातुन देखील मदतीचा ओघ सुरू झाला आहे. याच अनुषंगाने अहमदनगर केमिस्ट असोसिएशन देखील कोविड...

आरोळे कोविड सेंटरला जि. प. शिक्षकांचा मदतीचा हात

जामखेड प्रतिनिधी समाज्यात विद्यार्थी घडवत असताना आपणही या समाज्याचे देणे लागतो. याच पार्श्वभूमिवर कोरोना संकटात अधार बनलेल्या आरोळे कोविड सेंटरला जामखेड तालुक्यातील शिक्षकांनी रुग्णांसाठी पन्नास...

अहमदनगर जिल्ह्याची ब्रेक द चेन तुटेना, आज 3 हजार 56 जण कोरोना पॉझिटिव्ह

रोखठोक अहमदनगर... जिल्ह्यात काेराेना संसर्गाचे थैमान सुरू आहे. लागाेपाठ दुसऱ्यांदा काेराेना संसर्गाचा आकडा तीन हजारांपुढे गेला. त्यामुळे काेराेना साखळी ताेडण्याचे जिल्हा प्रशासन, आराेग्य यंत्रणेसमाेर आव्हान...
error: Content is protected !!