जामखेड मध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
जामखेड मध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी
श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती जामखेड तालुका यांच्या वतीने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपली परंपरा जपण्यासाठी श्री...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जामखेडमध्ये रविवारी चक्काजाम आंदोलन
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जामखेडमध्ये रविवारी चक्काजाम आंदोलन
समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - मंगेश (दादा) आजबे
जामखेड प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी...
आज फक्त भंडारा टाकला येणाऱ्या काळात धनगर समाज राज्य कर्त्यांच्या तोंडाला काळे फासेल –...
आज फक्त भंडारा टाकला येणाऱ्या काळात धनगर समाज राज्य कर्त्यांच्या तोंडाला काळे फासेल - माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले.
धनगर आरक्षणासाठीचा चौडी येथिल आमरण उपोषणाचा...
ईडब्ल्यूएस प्रमाणे केंद्र सरकारने धनगर व मराठा आरक्षणाचा प्रश्र सोडवावा – आ. रोहित पवार
ईडब्ल्यूएस प्रमाणे केंद्र सरकारने धनगर व मराठा आरक्षणाचा प्रश्र सोडवावा - आ. रोहित पवार
जामखेड प्रतिनिधी
केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस कोटा पार्लमेंटमध्ये घटना दुरुस्ती करुन पास केला....
धनगर आरक्षणाचा वटहुकुम काढावा यासाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे अमरण उपोषण सुरू
धनगर आरक्षणाचा वटहुकुम काढावा यासाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे अमरण उपोषण सुरू
जामखेड प्रतिनिधी
संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनु. जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा...
राजुरी येथिल विजेचा प्रश्न न सुटल्यास पुन्हा अंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा
राजुरी येथिल विजेचा प्रश्न न सुटल्यास पुन्हा अंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा
जामखेड प्रतिनिधी
राजूरी येथील जास्त लोड असल्याने वारंवार जळणारा ट्रान्सफार्मर बदलून व शेती पंपासाठी स्वतंत्र...
शिक्षक दिनाच्या दिवशीच जामखेडच्या शिक्षिकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
शिक्षक दिनाच्या दिवशीच जामखेडच्या शिक्षिकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषदेचे कर्मचारी व व जामखेड शहराला परिचित असलेले राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी शिक्षिका सौ सुनिता...
मराठा आंदोलनाची ठिणगी पडलेल्या कोपर्डीत आजपासून पुन्हा आंदोलन सुरू
मराठा आंदोलनाची ठिणगी पडलेल्या कोपर्डीत आजपासून पुन्हा आंदोलन सुरू
कर्जत : ज्या कोपर्डी गावातील घटनेपासून मराठा आंदोलनाची सुरवात झाली, त्या कोपर्डी गावात पुन्हा एकदा लढ्याचे...
तालुक्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा पुढील आंदोलन खर्डा चौकात करु -प्रा .मधुकर (आबा) राळेभात
तालुक्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा पुढील आंदोलन खर्डा चौकात करु -प्रा .मधुकर (आबा) राळेभात
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला असल्याने तातडीने दुष्काळ जाहीर करावा....
जालना जिल्ह्य़ातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ जामखेड मध्ये कडकडीत बंद
जालना जिल्ह्य़ातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ जामखेड मध्ये कडकडीत बंद
जामखेड प्रतिनिधी
सकल मराठा समाजाच्या वतीने काल जामखेड तालुक्यात बंद ची हाक देण्यात आली होती...