जामखेेड नगरपरिषदेसह 216 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी या तारखेला जाहीर होणार आरक्षण सोडत !
जामखेड प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल आता वाजणार आहे. जामखेडसह राज्यभरातील 216 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण...
नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करण्याची भाजप ची मागणी
जामखेड प्रतिनिधी
एन उन्हाळ्यात टँकरने पाणी देऊन जगवलेली पाटोदा व भवरवाडी परीसरातील लिंबोनी फळबागांची झाडे काल झालेल्या वादळी पावसाने उन्मळून पडली. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात...
पंकजा मुंडेनां उमेदवारी न दिल्याने पाथर्डीत समर्थकाचा आत्महत्याचा प्रयत्न
पाथर्डी /औरंगाबाद, प्रतिनिधी
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही म्हणून पाथर्डी येथे कट्टर समर्थकाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तर दुसरी घटना औरंगाबाद...
टिमवर्क शिवाय कोणतेच काम शक्य नाही – डॉ. राहुल पंडित
जामखेड प्रतिनिधी
हॉस्पिटल ची सेवा करत असताना कोणा एका व्यक्तीमुळे ती सेवा पुर्ण होत नाही. हॉस्पिटल मध्ये आसलेल्या सर्वच डॉक्टर व कर्मचार्यांच्या टीमवर्क शिवाय कोणतेच...
पाटोदा व भवरवाडी परीसरात वादळी पावसाने घरांचे नुकसान
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील पाटोदा, भवरवाडी व खामगाव परीसरात आज झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. शेतातील झाडे उखडून पडले असुन शेतीचे...
फळ विक्रेत्यांना पर्यायी जागा द्यावी निवेदनाद्वारे केली मागणी .
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषदेने व्यवसाईक गाळ्याच्या पार्श्वभूमीवर किरकोळ फळ विक्रेत्यांना पर्यायी जागा द्यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार...
ईव्हीएम मशीन नको बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या – शेरखान पठाण
जामखेड प्रतिनिधी
ईव्हीएम मशीनवर निवडणुका घेण्यास सुरुवात झाल्यापासून अनेकदा त्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. ईव्हीएममध्ये फेरफार करुन एकाच पक्षाकडे मतं वळवली जात असल्याचा आरोप अनेकदा...
समृद्धी नागरी पतसंस्थाच्या तज्ञ संचालक पदी भानुदास रोडे
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था जामखेड च्या तज्ञ संचालक पदी भानुदास रोडे यांच्या निवडीचे पत्र समृद्धी नागरी पतसंस्था जामखेडच्या अध्यक्षा सौ....
मोटारसायकल खड्यात पडुन तरुणाचा मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथुन घोडेगाव येथे जात आसताना सारोळा गावानजीक मोटारसायकल खड्डात पडुन एक जणाचा जाग्यावरच मृत्यू झाला. ही घटना दि ४ रोजी रात्री एक...
चौंडी येथिल विकासकामांना नीधी कमी पडु देणार नाही – आदितीताई तटकरे
जामखेड प्रतिनिधी
अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळी सीना नदीवर उभारल्या जाणाऱ्या ४ कोटींच्या घाटाचे भुमीपुजन नुकतेच अदितीताई तटकरेंच्या यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच चौंडी येथे सुरु असलेल्या...








