जामखेड तालुका भाजपाची जम्बो कार्यकारीणी जाहीर, 94 जणांना कार्यकारीणीत स्थान

0
जामखेड तालुका भाजपाची जम्बो कार्यकारीणी जाहीर, 94 जणांना कार्यकारीणीत स्थान जामखेड प्रतिनिधी विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड भाजपा चे तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे यांनी...

गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करु- सरपंच उमेदवार, अश्विनी सागर कोल्हे

0
  गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करु- सरपंच उमेदवार, अश्विनी सागर कोल्हे जामखेड (प्रतिनिधी.दि, १३) गावात रस्ते, वीज व पाण्याचा प्रश्न तसेच महिलांचे आरोग्य विषयक...

‘त्या’ जमिनींची खरेदी प्रा. राम शिंदेच्या आमदारकीच्या काळातील; चौकशी करण्याचे आमदार रोहित पवार यांचे...

0
‘त्या’ जमिनींची खरेदी प्रा. राम शिंदेच्या आमदारकीच्या काळातील; चौकशी करण्याचे आमदार रोहित पवार यांचे आव्हान कर्जत/जामखेड, : ता. २८ – कर्जत-जामखेड मतदारसंघातील ‘एमआयडीसी’चा प्रश्न आता...

कर्जत-जामखेड मतदारसंघात महायुतीत इच्छुकांची गर्दी वाढली, अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत.

0
कर्जत-जामखेड मतदारसंघात महायुतीत इच्छुकांची गर्दी वाढली, अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत. जामखेड प्रतिनिधी कर्जत- जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाचे रोहित पवार हे मागील 2019 सालच्या पंचवार्षिक...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्जत-जामखेडमध्ये व्हावे, आ. रोहीत पवार यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन दिले...

0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्जत-जामखेडमध्ये व्हावे, आ. रोहीत पवार यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन दिले निवेदन जामखेड प्रतिनिधी अहिल्यानगरमधील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय हे कर्जत-जामखेड मतदारसंघात झाले तर...

गल्लीतील भांडण सभागृहात आणले; हक्कभंगाच्या कारवाईवर आ. रोहित पवार यांचा सभापती प्रा. राम शिंदेंना...

0
गल्लीतील भांडण सभागृहात आणले; हक्कभंगाच्या कारवाईवर आ. रोहित पवार यांचा सभापती प्रा. राम शिंदेंना टोला. नागपूर प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवले, तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल

0
जामखेड प्रतिनिधी तालुक्यातील धोत्री या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून व फुस लावुन पळुन नेले. या प्रकरणी आरोपी अनिल हरीचंद्र काळभोर याच्या विरोधात...

सत्यजित तांबेना पाठिंबा देणाऱ्या जिल्हाध्यक्षाला कॉंग्रेसकडुन कारणे दाखवा नोटीस

0
सत्यजित तांबेना पाठिंबा देणाऱ्या जिल्हाध्यक्षाला कॉंग्रेसकडुन कारणे दाखवा नोटीस अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सत्यजीत तांबे यांची कोंडी करण्याचे...

राष्ट्रवादीला खिंडार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पवनराजे राळेभात यांचा कार्यकत्यानसह भाजपमध्ये प्रवेश

0
राष्ट्रवादीला खिंडार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पवनराजे राळेभात यांचा कार्यकत्यानसह भाजपमध्ये प्रवेश जामखेड प्रतिनिधी जामखेडचे माजी सरपंच कै. महादेव (आप्पा) राळेभात यांचे पुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे...

जवळा गणात आमदार रोहित पवार यांची राम शिंदेंना धोबीपछाड

0
जवळा गणात आमदार रोहित पवार यांची राम शिंदेंना धोबीपछाड दशरथ कोल्हे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश! जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील जवळा गणात आमदार रोहित पवार यांनी राम...
error: Content is protected !!