


जामखेड तालुका भाजपाची जम्बो कार्यकारीणी जाहीर, 94 जणांना कार्यकारीणीत स्थान
जामखेड प्रतिनिधी
विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड भाजपा चे तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे यांनी जामखेड भाजपाची जम्बो कार्यकारीणी जाहीर केली असून आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यामुळेच जम्बो कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. यात नऊ उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस नऊ चिटणीस तर 51 कायम निमंत्रित सदस्यांना स्थान देण्यात आले आहे.
पुढील प्रमाणे कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. यात नऊ उपाध्यक्ष करण्यात आले आहेत.
महारुद्र विष्णु महारनवर उपाध्यक्ष धामणगांव,
उदयसिंह तुषार पवार उपाध्यक्ष नान्नज,
गणेश अजिनाथ लटके उपाध्यक्ष सातेफळ,
सुरेश लालासाहेब खोसे उपाध्यक्ष गिरवली,
कांतीलाल लक्ष्मण वराट उपाध्यक्ष साकत,
भागवत दशरथ सुरवसे उपाध्यक्ष खर्डा,
तान्हाजी खंडेराव फुंदे उपाध्यक्ष बांधखडक,
नवनाथ आण्णासाहेब ढवळे उपाध्यक्ष हळगांव,
राम नरहरी पवार उपाध्यक्ष बावी,

तीन सरचिटणीस
महालिंग नागनाथ कोरे सरचिटणीस खर्डा,
ईश्वर (आप्पा) दादासाहेब मुरूमकर सरचिटणीस
साकत,
भागवत दिगांबर जायभाय सरचिटणीस वंजारवाडी
नऊ चिटणीस
पोपट लक्ष्मण जमदाडे चिटणीस डोणगांव,
भिमराव अरुण कापसे चिटणीस मोहा,
मच्छिंद्र गहिनीनाथ गिते चिटणीस दिघोळ,
सदाशिव अशोक कवादे चिटणीस पाटोदा,
बापूसाहेब प्रल्हाद माने चिटणीस शिऊर,
मिलींद वसंतराव देवकर चिटणीस चोंडी,
किशोर दिगांबर भोळे चिटणीस धनेगांव,
नाना किसन आढाव चिटणीस फक्राबाद,
सचिन विश्वनाथ मंलगनेर चिटणीस नान्नज
इतर कार्यकारीणी मध्ये वीस जणांना स्थान देण्यात आले आहे ते पुढील प्रमाणे आहे.
डॉ. जयराम सखाराम खोत कोषाध्यक्ष वंजारवाडी,
प्रशांत मारुती शिंदे युवा मोर्चा अध्यक्ष जवळा,
सौ संजवणी वैजिनाथ पाटील महिला अध्यक्ष खर्डा,
ॲड. सुभाष शामराव जायभाय ओ. बी. सी. मोर्चा
जायभायवाडी,
निजाम कालेखाँ शेख अल्पसंख्याक अध्यक्ष मुसलमानवाडी,
भारत श्रीपती आहेर अनुसूचित जाती मोहरी,
महेश सुरेश दिंडोरे व्यापारी आघाडी खर्डा,
तुकाराम ज्ञानदेव कुमटकर किसान आघाडी चौभेवाडी,

किशोर महादेव देवमुंढे -सोशल मीडिया प्रमुख मुंजेवाडी,
आप्पासाहेब रमेश ढगे-प्रसिद्धी प्रमुख आपटी,
महादेव अंकूश राऊत माजी सैनिक आघाडी कवडगांव,
डॉ. दिपक बाळासाहेब वाळूजकर वैदयकीय आघाडी जवळा,
एकनाथ प्रल्हाद गोपाळघरे जेष्ठ कार्याकर्ता आघाडी नागोबाचीवाडी,
डॉ. गणेश दादासाहेब जगताप पशू वैदयकीय आघाडी डिसलेवाडी,
अँड.अमर भगवान कोरे विधी अध्यक्ष आघाडी खर्डा,
दत्तात्रय भिमराव शिंदे पंचायत राज व ग्रामविकास आघाडी धोंडपारगांव,
दादासाहेब विष्णु मोहिते शिक्षक आघाडी पिंपळवाडी,
आरकेश रेवणनाथ गायकवाड कामगार आघाडी
जातेगांव,
सचिन नवनाथ घुमरे सहकार आघाडी धामणगांव,
जालिंदर दत्तात्रय चव्हाण उदयोजक आघाडी
बोलें,

कायम निमंत्रित सदस्य पुढील प्रमाणे
सभापती प्रा. राम शिंदे, डॉ. भगवान मुरूमकर, रवी सुरवसे, शरद कार्ले, विष्णू भोंडवे, वैजीनाथ पाटील, नंदकुमार गोरे, सिताराम ससाणे, गौतम उतेकर, पांडुरंग उबाळे, अशोक महारनवर, नारायण जायभाय, विष्णू गंभीरे, बाजीराव गोपाळघरे, तुषार पवार, आबासाहेब ढवळे, आजिनाथ हजारे, बापूसाहेब भोरे, संजय गोपाळघरे, केशव वनवे, जालिंदर खोटे, सोपान गोपाळघरे, दादासाहेब वारे, राम पवळ, राजेंद्र ओमासे, लहू शिंदे, संतराम सुळ, नानासाहेब गोपाळघरे, शाहुराव जायभाय, अँड बंकट बारवकर, ॲड संजय पारे, दशरथ हजारे, सुभाष काळदाते, राजेंद्र मासाळ, भाऊसाहेब गायकवाड, महेश काळे, मनोज राजगुरू, बाळू जायभाय, सुशील आव्हाड, भरत उगले, मकरंद राऊत, अशोक भोरे, अंकुश कात्रजकर, उमेश रोडे, दिगंबर जगताप, हनुमंत शिंदे, विनोद उगले, दत्ता जाधव, रमेश ढगे, प्रशांत पवार, गौतम कोल्हे आशा प्रकारे 51 कायम निमंत्रित सदस्य आहेत.








