कर्जत येथे महसूल पथकावर वाळू माफियाचा डंपर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

कर्जत प्रतिनिधी कर्जत येथील तहसीलदार नानासाहेब आगळे व महसूल पथकावर वाळू माफिया ने डंपर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली...

नान्नज येथे तलवारीने मारण्याचा प्रयत्न, तीघांवर आर्म अॅक्ट नुकसार गुन्हा

जामखेड प्रतिनिधी तालुक्यातील नान्नज या ठीकाणी एकास तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात तो बालंबाल वाचल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी नान्नज येथील तीन जणांविरोधात...

कर्जतचे पोलीस हवालदार आण्णासाहेब चव्हाण लाचलुचपत च्या जाळ्यात

कर्जत प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील राशीन पोलीस स्टेशन चे पोलीस हवलदार अण्णासाहेब बाबुराव चव्हाण वय ५२ वर्ष यास वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या...

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीची गळा आवळून खून;

बीड प्रतिनिधी अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीची गळा आवळून खून करत पतीने दरोड्याचा बनाव केल्याची घटना बीड तालुक्यातील रंजेगाव येथे उघडकीस आली आहे.याप्रकरणी बीड पोलिसात...

गोव्यात स्वस्तात जेवणाऐवजी तरुणांनी ‘खाल्ला’ बेदम मार

कोल्हापुर प्रतिनिधी  गोव्यात फिरायला गेलेल्या चंदगडच्या ११ तरुणांना 'आमच्या हॉटेलमध्ये स्वस्तात जेवण मिळते,' असे सांगून एका खोलीत डांबून बेदम मारहाण करून आणि ब्लॅकमेल करीत लुटल्याचा...

खर्डा – जातेगाव रोडवर दुचाकी चालकाची एस टी वाहकास मारहाण

जामखेड प्रतिनिधी मोटारसायकलस्वार आपली मोटारसायकल जातेगाव रस्त्यावर आडवी लावुन थांबला आसता एस टी वाहकाने मोटारसायकल बाजुला घे म्हणाल्याचा राग आल्याने मोटारसायकल चालकाने एस टी वाहकास...

महाड येथे महिलेने ६ मुलांना विहिरीत फेकलं, सगळ्या मुलांचा करुण अंत

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातुन धक्कादायक घटना समोर येतीये. ढालकाठी बिरवाडी गावातील महिलेने सहा मुलांना विहिरीत फेकून दिले. या घटनेत सहाही मुलांचा करुण...

पेट्रोल पंप कर्मचारी झोपला असताना चोरट्याने केला खिसा साफ

जामखेड प्रतिनिधी जामखेड खर्डा रोडवरील जमदारवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप कर्मचारी झोपले आसताना फीर्यादी याच्या खिशातून अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये रोख चोरून खिसा...

दिवसा घरफोडी करणार्‍या टोळीचा म्होरक्या जेरबंद, २ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर प्रतिनिधी एक जण चोरीचा मुद्देमाल विक्री साठी नगर येथे येणार आसल्याची गुप्त माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली त्या नुसार पोलीसांनी छापा टाकला आसता दिवसा घरफोडी...

लहान मुलीच्या खुनातील फरार आरोपी दहा वर्षांनी जेरबंद

जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील बसरवाडी या ठिकाणी दहा वर्षांपुर्वी झालेल्या भांडणा मध्ये एक लहान मुलगी मध्ये आल्याने या मुलीस आरोपीने धारधार शस्त्राने वार करून खून...
error: Content is protected !!