पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे स्वच्छता अभियान

जामखेड प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत मंगळवार दि. १२ रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन व वसाहत परिसराची...

लखीमपुर घटनेचा जामखेडमध्ये बंध पाळुन निषेध

जामखेड प्रतिनिधी लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ जामखेड येथे महाविकास आघाडी च्या वतीने राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांच्या कडुन लखीमपुर येथील घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी पदाधिकारी...

स्वराज्य ध्वज यात्रा तयारीची आ. रोहित पवार यांच्या कडुन पहाणी

जामखेड प्रतिनिधी खर्डा या ठिकाणी विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना विजयादशमीच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. लवकरच होणार्‍या या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याबाबत राज्यभरात उत्सुकता...

सकारात्मक गोष्टींन मध्ये यश लपलेलं आसत – पो. नि. संभाजी गायकवाड

जामखेड प्रतिनिधी केवळ गोल्ड मिडल मिळेले म्हणजे आपण खुप मोठे झालो आसे समजू नका. या आगोदर काही सकारात्मक काम करून चांगली व्यक्ती बना. कारण सकारात्मक...

विस्मा’च्या उपाध्यक्षपदी आ. रोहित पवार यांची निवड

जामखेड प्रतिनिधी ता. ०९ : जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्तृत्वाची झलक अनेक घटनांतून सर्वांना परिचित होत आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल्स...

खर्डा येथील कौतुका नदीने घेतला मोकळा श्वास

जामखेड प्रतिनिधी बारामती अग्रीकल्चर डेव्हलपमेंट च्या विश्वस्त सौ.सुनंदा पवार यांच्या संकल्पनेतून खर्डा येथील कौतुका नदीचे सुशोभीकरण चे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे नदीने मोकळा...

पत्रकारच दुसऱ्या पत्रकाराच्या मदतीला येऊ शकतो – पो. नि. संभाजी गायकवाड

जामखेड प्रतिनिधी एक पत्रकारच दुसऱ्या पत्रकाराच्या मदतीला येऊ शकतो . हे सत्य कोणीही नाकारणार नाही. जनता पत्रकारांबाबत संघटनात्मक भेद कधीच करत नाही. जनतेसाठी सर्व पत्रकार...

वृध्दाश्रमाला मदत देवून  वाढदिवस साजरा

जामखेड प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामखेड ता. अध्यक्ष प्रदीप (भाऊ) टाफरे  यांच्या वाढदिवसानिमित्त नाळवंडी येथील  गहिनीनाथगड वृध्दआश्रम येथे जाउन सामाजिक बांधिलकी जपत आश्रमातील वृद्धांना जिवनावश्यक...

अनावश्यक खर्च टाळून आध्यात्मिक कार्यक्रम कैतुकास्पद – ह भ प प्रकाश महाराज बोधले 

जामखेड प्रतिनिधी डिजे व फ्लेक्स ला फटा देत आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त अध्यात्मिक कार्यक्रम घेतला व अध्यात्माचा वारसा चालवणाऱ्या महाराजांचा आयोजक हनुमंत पाटील यांनी सन्मान...

नान्नज येथील मॅरेथॉन स्पर्धेत नगर चा संदीप राठोड प्रथम

जामखेड प्रतिनिधी नान्नज येथे आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नान्नज यांच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अहमदनगर येथील...
error: Content is protected !!