सिध्दिविनायक प्रतिष्ठानच्यावतीने विंचरणा नदीचे जलपुजन.

जामखेड प्रतिनिधी 

जामखेड शहरामध्ये सर्वातमोठी असणारी विंचरणा नदी यावर्षी प्रथमच दुथडी भरुन वाहत असताना श्री.सिध्दिविनायक प्रतिष्ठानच्यावतीने सुवासिनींच्या हस्ते खण नारळाने ओटी भरुन साडी चोळी व बांगड्या अर्पण करुन पुजन करण्यात आले.

यावेळी सिध्दिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.सुरेश उर्फ सुंदरकाका देशमुख, सचिव सचिन देशमुख, देविदास उर्फ दादा महाडीक, सुहास देशमुख हे उपस्थीत होते. हा जलपुजनाचा कार्यक्रम सौ.सुषमाताई देशमुख सौ. योगिताताई देशमुख, सौ. पल्लवीताई देशमुख, सौ.मिराताई महाडीक व सौ कल्याणीताई मासाळ या पाच सुवासिनींच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here