कोमल लोखंडे ही नेटपरीक्षेत तालुक्यात दुसरी
जामखेड प्रतिनिधी
अतिशय गरीब परीस्थितीवर मात करत जामखेड येथील कोमल गुलाब लोखंडे हीने कोटा मेंटर्स कॉलेज अॉफ कर्जत यांच्या NEET या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक...
अमोलक जैन शिक्षण संस्थेचा शैक्षणिक कार्यात गौरवशाली इतिहास- हेमंत पोखरणा
कडा / वार्ताहर
------------
पुढील वर्षात शतकपुर्तीकडे यशस्वी वाटचाल करणा-या अमोलक जैन शिक्षण संस्थेचा शैक्षणिक कार्यात गौरवशाली इतिहास आहे. विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक बांधवानी
जबाबदारीने अध्यापनाचे कार्य केल्यामुळेच...
हिवारेबाजारमधील शाळा चालू राहणार; पालक-विद्यार्थी सभेत घेतला निर्णय.
अहमदनगर प्रतिनिधी
आदर्शगाव हिवरेबाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत पालक-विद्यार्थी यांची सभा पार पडली. हिवरेबाजार येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय या...
जवळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थीनी झळकल्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषेदेच्या वतीने आॕगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 8 वी शिष्यवृती परीक्षेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील कु.शिंदे साक्षी सुदाम या...
अहमदनगर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 2 फेब्रुवारी पासून सुरू होणार
अहमदनगर प्रतिनिधी
कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेले नियमानुसार आणि शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील इयत्ता 1 ते 12 पर्यतंच्या शाळा व महाविद्यालये...
लग्न सोहळ्यात पाहुण्यांना पुस्तक, गुलाबपुष्पाची भेट
राजेंद्र जैन / कडा
--------------
लग्नसोहळा म्हटला की अनावश्यक खर्च, थाटमाट, सत्कार समारंभ अन् मोठेपणाचा आव, याबाबी नवीन नाहीत. बहुतेक नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र कड्यातील ढोबळे...
जामखेड च्या मुख्याध्यापिका सौ. मीना राळेभात यांचा लोकमत एक्सलंट टीचर्स अवार्डने गैरव
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथिल नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मीना राळेभात यांना नुकतेच दै लोकमत तर्फे दिला जाणारा एक्सलंट टीचर्स अवार्ड ने गैरव करण्यात...
अहमदनगर जिल्ह्यातील 35 विद्यार्थी प्रथमच झळकले राज्याच्या गुणवत्ता यादीत
अहमदनगर प्रतिनिधी
मागील ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत नगर शहर व जिल्ह्यातील मिळून विक्रमी 35 संख्येने यशस्वी...
शाळेचे नावलौकिक हे शिक्षकांमुळे प्राप्त होते-गटविकास अधिकारी प्रकाश पोळ
जामखेड प्रतिनिधी
प्रत्येक शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांप्रमाणे शिकवले पाहिजे. कारण शिक्षकच शाळेची प्रगती करतो. शाळेचे नावलौकिक हे शिक्षकांमुळे प्राप्त होते असे मत गटविकास अधिकारी...
लटकेवस्ती शाळेचा विद्यार्थी पृथ्वीराज पिंपरे राज्यात पाचवा
जामखेड प्रतिनिधी
ऑगस्ट 2021मध्ये झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटके वस्ती (शिऊर) येथील शाळेचा विद्यार्थी पृथ्वीराज प्रमोद पिंपरे याने राज्यात 5...










