राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे कर्तृत्व मोठे – प्रा. मधुकर राळेभात
जामखेड प्रतिनिधी : ११ डिसेंबर
देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांचे कर्तृत्व व राजकीय काम खुप मोठे आहे. पवार साहेबांच्या राजकारणातील...
अपंग पती पत्नीला हवाय हक्काचा निवारा
कर्जत प्रतिनिधी
घरात अठराविश्व दारीद्र्य त्यातच दोघेही पती पत्नी अपंग, भाऊ मतिमंद, अशा परीस्थितीत घर पडके आसल्याने छोट्या बाळाला सोबत रहायचे कोठे असा प्रश्न या...
जामखेड तालुक्यातील रस्ते अडवणूकीचे आणि कौटुंबिक वाटप चे प्रश्न लागणार मार्गी.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात ज्या ठिकाणी रस्ते अडवणुकीचे दावे दाखल झाले आहेत त्या सर्व दाव्यामध्ये स्थळ निरीक्षण करून सुनावणी घेऊन सदर दावे विहित कालावधीत पूर्ण...
खर्डा येथे अढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
जामखेड प्रतिनिधी
खर्ड्याजवळील कानिफनाथ मंदिराच्या परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या व्यक्ती ची उद्याप ओळख पटलेली नाही.
याबाबत माहिती अशी की...
नगरच्या सनफार्माला कंपनीला लागलेल्या आगीत कर्मचाऱ्याचा मृत्यू
अहमदनगर प्रतिनिधी
शहराजवळ मनमाड रोड वरील नागापूर एमआयडीसीततील सन फार्मा कंपनीच्या एका प्लांटला बुधवार रात्री नऊच्या सुमारास अचानक आग लागली. या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लॅट...
समाजात समता निर्माण करायची असेल तर जातीच्या भिंती नष्ट करा – प्रा. विकी धर्मेंद्र...
जामखेड प्रतिनिधी : ७ डिसेंबर
समाजात समता निर्माण करायची असेल तर जातीच्या भिंती नष्ट करणे गरजेचे आहे. समता, बंधुता व न्याय प्रस्थापित करणे हेच खरे...
नगर अर्बन बँकेवर आरबीआय कडून निर्बंध
अहमदनगर प्रतिनिधी
नगर अर्बन बँकेवर भारतीय रिझर्व बँकेने पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून ठेवीदारांना दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. त्याच पद्धतीने...
शिक्षक बँकेने जागतिक अपंग दिनानिमित्त गौरविले दिव्यांग बांधवाना
जामखेड प्रतिनिधी
जागतिक अपंग दिन म्हणून दि 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो याचे औचित्य साधून शिक्षक बँक जामखेड, शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळ यांचे...
लस घ्या, अन्यथा दुकाने सिल होणार – मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते
जामखेड प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्ण रोखण्यासाठी किंवा येणाऱ्या कोणत्याही लाटेस रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढलेल्या आदेशानुसार शहरातील व्यवसायकांनी संपुर्ण लसीकरण करण्यास हलगर्जीपणा करु नये....
असुरक्षित संबधापासुन दुर रहाणे हेच खरे एड्स वर औषध – न्यायाधीश रजनीकांत जगताप
जामखेड प्रतिनिधी
देहविक्रय करणार्या महीलांन मध्ये जनजागृती करणे हाच खरा एड्स पासून दूर रहाण्याचा मार्ग आहे. एड्स वर अद्याप औषध नसले तरी योग्य उपचार पध्दतीने...












