तालुक्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा पुढील आंदोलन खर्डा चौकात करु -प्रा .मधुकर (आबा) राळेभात

तालुक्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा पुढील आंदोलन खर्डा चौकात करु -प्रा .मधुकर (आबा) राळेभात जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला असल्याने तातडीने दुष्काळ जाहीर करावा....

जालना जिल्ह्य़ातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ जामखेड मध्ये कडकडीत बंद

जालना जिल्ह्य़ातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ जामखेड मध्ये कडकडीत बंद जामखेड प्रतिनिधी सकल मराठा समाजाच्या वतीने काल जामखेड तालुक्यात बंद ची हाक देण्यात आली होती...

जालना घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या आंदोलकांनी पाडळी फटा येथे टी.व्ही व टायर जाळून केला...

जालना घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या आंदोलकांनी पाडळी फटा येथे टी.व्ही व टायर जाळून केला घटनेचा निषेध. जामखेड प्रतिनिधी जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी गावातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर...

जालना येथील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज च्या निषेधार्थ जामखेड येथे सकल मराठाच्या वतीने केला निषेध...

जालना येथील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज च्या निषेधार्थ जामखेड येथे सकल मराठाच्या वतीने केला निषेध व्यक्त. उद्या रविवार दि ३ सप्टेंबर रोजी दिली जामखेड तालुका बंदची...

जामखेड येथे जामखेड तालुका काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.

जामखेड येथे जामखेड तालुका काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. जामखेड प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे वतीने महाराष्ट्रात दिनांक 3 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर रोजी जनसंवाद यात्रेचे...

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; मोठ्या प्रमाणात दगडफेक, पोलिसांकडून हवेत गोळीबार

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; मोठ्या प्रमाणात दगडफेक, पोलिसांकडून हवेत गोळीबार जालना : अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी...

श्रीमती लक्ष्मी पवार यांचे सामाजिक कार्ये कौतुकास्पद-गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे.

श्रीमती लक्ष्मी पवार यांचे सामाजिक कार्ये कौतुकास्पद-गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे. जामखेड : जामखेड तालुक्यातील जनविकास सेवाभावी संस्था मार्फत श्रीमती लक्ष्मी पवार या भटक्या समाजातील लोकांसाठी...

जामखेड ते चिंचपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या खराब रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरवात

जामखेड ते चिंचपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या खराब रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरवात सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांच्या पत्राची घेतली दखल जामखेड प्रतिनिधी जामखेड ते चिंचपूर या राष्ट्रीय महामार्गास...

सुरक्षततेसाठी खर्डा येथिल महिला सरपंचाचे पोलीस बांधवांना राखी बांधून केले अनोखे रक्षाबंधन साजरे.

सुरक्षततेसाठी खर्डा येथिल महिला सरपंचाचे पोलीस बांधवांना राखी बांधून केले अनोखे रक्षाबंधन साजरे. जामखेड प्रतिनिधी हिंदू संस्कृतीतील भाऊ बहीणींसाठी महत्वाचा असलेल्या रक्षाबंधनादिवशी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक...

शेतीपंपाचा विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकरी आक्रमक, विज पुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी

शेतीपंपाचा विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकरी आक्रमक, विज पुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील जमदारवाडी, जगदाळे वस्ती, भुतवडा येथील शेतकऱ्याच्या शेतीपंपाचा विज पुरवठा...
error: Content is protected !!