श्रीमती लक्ष्मी पवार यांचे सामाजिक कार्ये कौतुकास्पद-गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे.
जामखेड : जामखेड तालुक्यातील जनविकास सेवाभावी संस्था मार्फत श्रीमती लक्ष्मी पवार या भटक्या समाजातील लोकांसाठी विविध प्रकारचे सामाजिक व शैक्षणीक काम करत आहेत .त्यांचे काम हे समाजासाठी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले आहे.










