राजुरी येथे पिंपळाचे झाड कोसळले, चार जखमी

जामखेड प्रतिनिधी,दि ४ सप्टेंबर जामखेड तालुक्यातील राजुरी येथील खुप दिवसाचे जुने पिंपळाचे झाड अचानक कोसळले यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर...

अखेर कुसडगाव येथिल भारत बटालियन ट्रेनिंग सेंटरच्या कामास सुरुवात

जामखेड प्रतिनिधी, दि ४ सप्टेंबर २०२२ (रोखठोक न्यूज) (अविनाश बोधले) आखेर आनेक दिवसांच्या प्रतिक्षे नंतर कुसडगाव येथे आ.रोहित पवार यांनी मंजुर करुन आणलेल्या भारत बटालियन...

कर्जत-जामखेड च्या नवीन विज उपकेंद्र व उपकेंद्राची क्षमता वाढवण्याच्या आराखड्याला शासनाची मंजुरी

जामखेड प्रतिनिधी कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध गावांची विजेची होत असलेली समस्या लक्षात घेऊन नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात यावे व आहे त्या उपकेंद्राची क्षमता वाढवण्यात यावी यासाठी...

विजेच्या तारांना चिकटून आई व दोन मुलांसह तिघांचा मृत्यू

तलवाडा प्रतिनिधी बीड जिल्ह्य़ातील तलवाडा तालुक्यातील भेडटाकळी तांडा या ठीकाणी शेतात आसताना लाईट च्या तारांना चिकटून आई व दोन लेकारांसह एकुण तिघांचा मुत्यू झाला आहे....

गंभीर कुटुंबीय हे सामाजिक नाळ जोडण्याचे काम करत आहे – महात्मे रमेश खूपचंदान

जामखेड प्रतिनिधी गेल्या ३५ वर्षापासून गंभीर परीवार बेकरी व्यवसायामध्ये सेवा देत आहे. सतसंगाद्वारे देखील ते सामाजिक व अध्यात्मिक काम करत आहेत. व्यावसाया बरोबरच गंभीर कुटुंबीय...

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती बाळासाहेब नाहाटा यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

श्रीगोंदा प्रतिनिधी बहुचर्चित राजकारणी बाळासाहेब नाहाटा यांचा अनेकवेळा लांबलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा मुहुर्त अखेर ठरला. राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा हे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये...

एकही दिव्यांग नगरपरिषदेच्या योजनांपासून वंचित रहाणार नाही – मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते.

जामखेड प्रतिनिधी जामखेड शहरातील दिव्यांगांसाठी शहरातील मुख्य ठिकाण घरकुलासाठी जागा व मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या व्यवसाईक गाळे देण्यास प्राधान्य दिले जाईल. एकही दिव्यांग नगरपरिषदेच्या योजनांपासून...

भाजीपाला विक्रीसाठी जाणाऱ्या बापलेकाचा कारच्या धडकेत मृत्यू

आष्टी /कडा, प्रतिनिधी तालुक्यातील बारामती-पैठण मार्गावरील खाकाळवाडी शिवारात भाजीपाला विक्रीसाठी दुचाकीवरून जाणाऱ्या बाप-लेकाचा समोरुन भरधाव आलेल्या कारने दिलेल्या धडकेत दोघांची जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना...

भाजीपाला विक्रीसाठी जाणाऱ्या बापलेकाचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू

आष्टी /कडा, प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील कडा परीसरात बारामती-पैठण रोडवरील चोभानिमगांव येथे आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास भाजीपाला विक्रीसाठी दुचाकीवरून जाणाऱ्या बापलेकाचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत...

जामखेड येथे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकामास झाली सुरुवात

जामखेड प्रतिनिधी (अविनाश बोधले) (अविनाश बोधले) शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या जागी लवकरच १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आसुन उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे जुने...
error: Content is protected !!