मदारी समाजास मंजूर झालेल्या वसाहतीच्या बांधकामास होणार सुरवात.

जामखेड प्रतिनिधी खर्डा ते जामखेड पंचायत समिती . मध्ये ॲड अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मदारी समाज पदयात्रा दि 23 मे रोजी काढणार होते. व मुख्यमंत्र्यांना...

गरीब व गरजु रुग्णांसाठी डॉ.प्रवीण मिसाळ यांची दंत सेवा – संजय कोठारी

जामखेड प्रतिनिधी गरीब आणि गरजु रुग्णांसाठी डॉ.प्रवीण मिसाळ यांची दंत सेवा खरोखर चांगली आहे. असे मत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केले. डॉ. मिसाळ डेंटल केअर...

जो कायदा मोडेल त्याच्यावर कारवाई होणार – अण्णासाहेब जाधव

जामखेड प्रतिनिधी कायदा सुव्यवस्था राबवताना जनतेचे सहकार्य गरजेचे असते. मात्र जो कायदा मोडेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिला...

विरोधकांनो माझा दबाव अधिकार्‍यांवर पण जनतेची कामे होण्यासाठी – आ. रोहित पवार

जामखेड प्रतिनिधी प्रशासनाच्या अधिकार्‍यांना विश्वासात घेतल्या शिवाय विकास होत नाही. सर्व सामान्य जनतेची अडवणुक न होता कामे झाली पाहिजेत. त्यामुळे होय विरोधकांनो माझा दबाव अधिकार्‍यांवर...

उद्या आ. रोहित पवार यांच्या हस्ते पंचायत समितीच्या ३२ निवासस्थानाचे होणार भुमीपुजन

जामखेड प्रतिनिधी जामखेड पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणार्‍या ३२ निवासस्थानाचा भुमीपुजन सोहळा उद्या दि १६ रोजी आ. रोहित पवार यांच्या हस्ते होणार संपन्न होणार आहे....

खा. शरद पवार यांच्यावर विकृत टीका, केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा

  जामखेड प्रतिनिधी : १५ मे महाराष्ट्रातील आदरणीय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर अगदीच खालच्या पातळीवर टीका केली म्हणून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कुठल्याही स्तरावर...

दुर्लक्षित राहिलेल्या चौंडी प्रवेशद्वाराचे शुशोभीकरण करा – शिवप्रतिष्ठानची मागणी

जामखेड प्रतिनिधी : १३ मे आगामी ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी येथे होणाऱ्या जयंती उत्साहाच्या पार्श्वभूमीवर शासकीय व राजकीय पातळीवर नियोजनाची तयारी सुरू असताना...

पत्रकारांनी समाज परीवर्तनासाठी एकत्र यावे आ. रोहित पवार

जामखेड प्रतिनिधी पत्रकारांन समवेत पत्रकारांच्या भावना दुखणार नाहीत, तसेच पुढे असा प्रकार घडणार नाही. पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळणार याची दखल घेतली जाईल त्यामुळे पत्रकारांनी मोठ्या...

जामखेड व खर्डा शहरांच्या रस्त्यांसाठी १५ कोटींच्या कामास होणार सुरवात

जामखेड व खर्डा शहरांच्या  जामखेड प्रतिनिधी जामखेड व खर्डा येथील शहरातुन जाणार्‍या रस्त्यांसाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून १५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे...

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई: शिवसेनेचे अंधेरी पूर्व या मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबई येथे निधन झाल्याचे वृत्त आहे. ते ५२ वर्षांचे होते. दुबईत त्यांचे...
error: Content is protected !!