भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी केली युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर
जामखेड प्रतिनिधी
आमदार प्रा. राम शिंदे व जिल्हाध्यक्ष भालसिंग यांच्या आदेशानुसार व खा. डॉ. सुजय (दादा) विखे पाटील आणि अक्षय कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आदेशाने ही कार्यकारीनी जाहीर करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, शहराध्यक्ष पवन राळेभात, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे यांनी जाहीर केली असल्याचे सांगितले.
जामखेड शहरात नुकतीच पत्रकार परिषदेत घेत युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी पुढील प्रमाणे कार्यकारीनीची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी बाजीराव गोपाळघरे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ. यांच्या विचारांचा वारसा घेऊन आ. प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील निवड केलेले सर्व युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे येणार्या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षासाठी झोकुन काम करणार आहेत.
अध्यक्ष – श्री. बाजीराव भिवा गोपाळघरे –
सरचिटणीस
१) श्री. रमेश बबन ढगे
२) श्री. राम नरहरी पवार
३) संदिप सुभाष जायभाय
उपाध्यक्ष
१) श्री. महादेव प्रभाकर ओंबासे
२) श्री. किसन आण्णासाहेब ढवळे
३) श्री. शरद विजय मोरे
४) श्री. राहुल सुदाम चोरगे
५) श्री. सुशील सुभाष आव्हाड
६) श्री. नागराज रामभाऊ मुरुमकर
७) श्री. मंगेश अरुण वारे
८) श्री. भाऊसाहेब महादेव गायकवाड
९) श्री. भागवत दशरथ सुरवसे
१०) श्री. सागर गणपत सोनवणे
कोषाध्यक्ष – श्री. आप्पा रमेश ढगे, आपटी
चिटणीस –
१) श्री. सुशांत विजय काळे
२) श्री. सावता रामु मोहळकर
३) श्री. दादाहरी शिवाजी चौधर
४) श्री. आजिनाथ बन्शी निकम
५) श्री. भरत महादेव होडशिळ
६) श्री. भाऊ अशोक श्रीरामे
७) श्री. शिवाजी सुरेश सपकाळ
८) श्री. दिनकर कांतीलाल टापरे
९) श्री. मोहिनीराज किसन आढाव
१०) श्री. लक्ष्मण युवराज गटाप
सोशल मिडीया प्रमुख – दत्तात्रय बबन चिंचकर
प्रसिध्दी प्रमुख–ऋषीकेश बापुराव गोपाळघरे
सहप्रमुख–अशोक नाना शिंदे
निमंत्रीत सदस्य
१) श्री. एकनाथ पांडूरंग हजारे
२) श्री. अनिल वैजिनाथ दराडे
३) श्री.बाळासाहेब लक्ष्मण भोसले
४) श्री. राम जयसिंग जायभाय
५) श्री. धनंजय महादेव तागड
६) श्री. दत्तात्रय नामदेव जाधव
७) श्री. दत्तात्रय अभिमान गिते
८) श्री. बाबा दादा जाधव
९) श्री. राम जनार्धन भोंडवे
१०) श्री. रघुनाथ परकड
११) श्री.चंदु कार्ले
वरील सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.