दारूस पैसे न दिल्याने रस्त्यावर आपटुन एकाचा खून
जामखेड प्रतिनिधी
दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून छगन बबन गोरे याने बाबासाहेब महादेव जगदाळे (वय 65) यांचे डोके रस्त्यावर आपटून खून केल्याची घटना आपटी...
कावडीने पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू
गेवराई प्रतिनिधी
तालुक्यातील निपाणी जवळका येथील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराच्या यात्रेसाठी कावडीने गोदावरीतून पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणाचा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही...
मुलगी सारखा मोबाईल वापरते, वडील रागवल्याने मुलीची आत्महत्या
संगमनेर प्रतिनिधी
सतत मोबाईल वापरते या कारणावरून वडील रागावल्याने संतापलेल्या पंधरा वर्षीय मुलीने मुळा नदी पात्रात आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. गुरुवारी सकाळी घारगाव येथे...
अतिक्रमणाचे फोटो काढायला गेलेल्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला
पाटोदा प्रतिनिधी
अतिक्रमित ईनामी दर्गाह बांधकामाचे फोटो काढले म्हणून पाटोदा येथील पत्रकार शेख जावेद शेख रज्जाक यांच्यावर बुधवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी लोखंडी गज,...
पिस्टल विक्रीसाठी आलेल्या दोघांना जामखेड मध्ये अटक
जामखेड प्रतिनिधी
बेकायदेशीर पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने जामखेड येथे आलेल्या दोन आरोपींना जामखेड पोलीसांनी बस स्थानक परिसरात छापा टाकून रंगेहात पकडले. या दोन्ही आरोपींना अटक...
जामखेड जवळ पुन्हा एस टी बसवर अज्ञात हल्लेखोरांची दगडफेक
जामखेड प्रतिनिधी
गेल्या अनेक महिन्यांपासून एस टी संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. मात्र एस टी वरील हल्ले थांबायला तयार नाहीत. जामखेड सौताडा रोडवरील मोहा शिवारात...
नगरचा ‘पुष्पा’ पोलिसांच्या जाळ्यात, ३७० किलो चंदनासह पोलीसांनी केली अटक
अहमदनगर प्रतिनिधी
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील कुख्यात चंदन तस्कर सुभाष भिमराज दिलवाले (वय ४७) याला एका साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३७० किलो...
राहुरीत माजी नगरसेविकेवर गोळीबार
अहमदनगर प्रतिनिधी
राहुरी शहरात आज (शुक्रवारी) दुपारी दोन वाजता प्रगती शाळेसमोरील आदिवासी समाजाच्या वसाहतीत गावठी पिस्तुलातून गोळीबार झाला. त्यात, महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे यांची...
शेवगाव मधुन दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
अहमदनगर प्रतिनिधी
रस्त्यावरुन जाणार्या दोन अल्पवयीन मुलींना (वय 10 वर्षे व 13 वर्षे) कारमधून पळवून घेऊन जात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर डांबून ठेवल्याप्रकरणी कार्तीक...
पाथर्डीत डॉक्टरला मागितली शिक्षकांनी 10 लाखांची खंडणी, चारजणांवर गुन्हा दाखल
अहमदनगर प्रतिनिधी
शिक्षकी पेशाला डाग लावण्याचे काम पाथर्डीतील दोन शिक्षकांनी केले आहे. पाथर्डी शहरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या कोविड सेंटर बाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागून वृत्तपत्रात...












