नान्नज येथे बॉम्ब ची आफवा पसरवणाऱ्या आरोपीच्या मंबई पोलीसांनी आवळल्या मुसक्या

नान्नज येथे बॉम्ब ची आफवा पसरवणाऱ्या आरोपीच्या मंबई पोलीसांनी आवळल्या मुसक्या जामखेड प्रतिनिधी नान्नज या ठीकाणी सहा बॉम्ब ठेवले आहेत आशी माहिती मंबई येथील पोलीस कंट्रोलला...

अंबाजोगाई – लातुर रस्त्यावर ट्रक क्रुझरच्या भीषण अपघात सात ठार, दहा जखमी

अंबाजोगाई प्रतिनिधी लातूर - अंबाजोगाई महामार्गावर आज दि २३ एप्रिल शनिवार रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास ट्रक आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात...

महाड येथे महिलेने ६ मुलांना विहिरीत फेकलं, सगळ्या मुलांचा करुण अंत

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातुन धक्कादायक घटना समोर येतीये. ढालकाठी बिरवाडी गावातील महिलेने सहा मुलांना विहिरीत फेकून दिले. या घटनेत सहाही मुलांचा करुण...

जमीन विकुनही कर्ज फिटले नाही शेतकर्‍याचे कर्ज 

  जामखेड प्रतिनिधी तालुक्यातील साकत ग्रामपंचायत हद्दीतील कडभनवाडी येथील कैलास रामचंद्र नेमाने (वय ४२) या शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

जामखेड प्रतिनिधी तु माझ्या सोबत आली नाही तर मी आत्महत्या करेल असे धमकावून साथीदाराच्या मदतीने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तीच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी...

मोबाईल च्या मिसकॉल वरुन मारहाण, तीन जखमी

जामखेड प्रतिनिधी मोबाईलवर आलेल्या मिसकॉल वर फोन केला तर शिवीगाळ झाली यानंतर पत्ता विचारून मध्यरात्री येऊन कुटुंबाला लोखंडी रॉड व दगडाने मारण्याचा प्रकार घडला यामध्ये...

उसाच्या ट्रॅकटरला मोटारसायकल धडकून श्रीगोंदा तालुक्यातील तिघांचा मृत्यू.

उसाच्या ट्रॅकटरला मोटारसायकल धडकून श्रीगोंदा तालुक्यातील तिघांचा मृत्यू. श्रीगोंदा : काष्टी गावातील तीन तरुणांचा काल दि.१३ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दौंड पाटस रस्त्यावर वायरलेस...

राहुरीत माजी नगरसेविकेवर गोळीबार

अहमदनगर प्रतिनिधी राहुरी शहरात आज (शुक्रवारी) दुपारी दोन वाजता प्रगती शाळेसमोरील आदिवासी समाजाच्या वसाहतीत गावठी पिस्तुलातून गोळीबार झाला. त्यात, महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे यांची...

राशीन च्या डॉक्टरांनी पत्नी व मुलांना विषारी औषध देऊन स्वतः देखील संपवले जीवन

  रोखठोक कर्जत पत्नी आणि दोन मुलांना इंजेक्शनद्वारे औषध देत त्यांना संपवून कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रथितयश डॉक्टर महेंद्र थोरात यांनी आत्महत्या केली आहे. आपल्या कर्णबधीर...

तुम्ही कोर्टात दावा का करता आसे म्हणत केला महीलेचा विनयभंग; तीघांवर गुन्हा दाखल

तुम्ही कोर्टात दावा का करता आसे म्हणत केला महीलेचा विनयभंग; तीघांवर गुन्हा दाखल जामखेड प्रतिनिधी : २३ सप्टेंबर जामखेड शहरातील शिक्षक कॉलनी येथे मोकळया जागेच्या...
error: Content is protected !!