आ. रोहित पवार यांचा चौंडीतील विकास दिसत नसेल तर समोरासमोर या – काकासाहेब कोल्हे
जामखेड प्रतिनिधी
आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून कर्जत-जामखेड याच बरोबर तीर्थक्षेत्र असलेल्या चौंडीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. या कामामुळे जनता समाधानी आहे पण हा विकास...
राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन.
अहमदनगर (प्रतिनिधी) :- ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने शनिवार दिनांक २८ मे रोजी सकाळी...
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौंडी प्रवेशद्वाराचे झाले शुशोभीकरण
जामखेड प्रतिनिधी
अहिल्यादेवींच्या ऐतिहासिक जन्म गावा चोंडीकडे जाणाऱ्या चापडगाव येथील मुख्य प्रवेशद्वार वर्षांनुवर्षे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ते प्रवेशद्वार दुरावस्थेत होते. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी...
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त चौंडी येथे सुशोभीकीकरणाचे काम सुरू
जामखेड प्रतिनिधी
राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून सुशोभीकरण, रंगरंगोटी, डागडुजी तसेच स्वच्छता मोहिम व...
जामखेड पोलीस स्टेशनच्या रक्तदान शिबीरात १५५ जणांनी केले रक्तदान
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून दहा ठिकाणी भव्य महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रमजान मुळे अनेक...
जामखेड ते चिंचपूर या राष्ट्रीय महामार्गाची लागली वाट
जामखेड प्रतिनिधी
नगर जामखेड बीड या राष्ट्रीय महामार्गावर आसलेल्या जामखेड ते चिंचपूर या रस्त्याची आतीशय दुरावस्था झाली आहे. या महामार्गावरील रस्ता उखडून मोठ मोठे खड्डे...
मदारी समाजास मंजूर झालेल्या वसाहतीच्या बांधकामास होणार सुरवात.
जामखेड प्रतिनिधी
खर्डा ते जामखेड पंचायत समिती . मध्ये ॲड अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मदारी समाज पदयात्रा दि 23 मे रोजी काढणार होते. व मुख्यमंत्र्यांना...
गरीब व गरजु रुग्णांसाठी डॉ.प्रवीण मिसाळ यांची दंत सेवा – संजय कोठारी
जामखेड प्रतिनिधी
गरीब आणि गरजु रुग्णांसाठी डॉ.प्रवीण मिसाळ यांची दंत सेवा खरोखर चांगली आहे. असे मत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केले.
डॉ. मिसाळ डेंटल केअर...
जो कायदा मोडेल त्याच्यावर कारवाई होणार – अण्णासाहेब जाधव
जामखेड प्रतिनिधी
कायदा सुव्यवस्था राबवताना जनतेचे सहकार्य गरजेचे असते. मात्र जो कायदा मोडेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिला...
विरोधकांनो माझा दबाव अधिकार्यांवर पण जनतेची कामे होण्यासाठी – आ. रोहित पवार
जामखेड प्रतिनिधी
प्रशासनाच्या अधिकार्यांना विश्वासात घेतल्या शिवाय विकास होत नाही. सर्व सामान्य जनतेची अडवणुक न होता कामे झाली पाहिजेत. त्यामुळे होय विरोधकांनो माझा दबाव अधिकार्यांवर...


