खर्डा व मिरजगाव अशा दोन पोलीस स्टेशनला मंजुरी

जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील खर्डा आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस स्टेशनला शासनाची मान्यता मिळाली आहे. या साठी आ. रोहित पवार यांनी पाठपुरावा केला होता अखेर...

कारगिल युद्धाचे साक्षीदार जामखेड चे कर्नल किसनराव काशिद यांचे निधन

जामखेड प्रतिनिधी सन १९९९ च्या कारगिल युद्धात भाग घेणारे सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल व जामखेड चे भुमिपुत्र किसनराव काशिद (वय ८४) यांचे गुरूवारी निधन झाले. लष्करातून...

देशातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्यावर फडकणार.

देशातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्यावर फडकणार. जामखेड प्रतिनिधी, सोमवार, १६ ऑगस्ट आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्यांमधील अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील भुईकोट...

अहमदनगर जिल्ह्यातही १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथील ; सर्व दुकाने रात्री दहा पर्यंत सुरू ठेवण्यास...

अहमदनगर प्रतिनिधी राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अहमदनगर जिल्ह्यातही १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथील केले जाणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व दुकाने रात्री दहा पर्यंत सुरू ठेवण्यास...

जामखेडची पंचमी यात्रा सलग दुसर्‍या वर्षी रद्द

जामखेड प्रतिनिधी राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सालाबादाप्रमाणे होणारी जामखेड येथील नागपंचमीची यात्रा याही वर्षी रद्द करण्यात आली असून पंचमीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. १३ आॅगस्ट रोजी...

वंजारवाडी येथील ग्रामस्थावरील गुन्हे मागे घ्या

जामखेड प्रतिनिधी वंजारवाडी येथे भरदिवसा दोन ते तीन ठिकाणी घरफोडी झाली. यावेळी संशयीत लोकांची गाडी अडवून त्यांची विचारपुस केली. मात्र चोरी झालेल्या लोकांवर व ग्रामस्थांवरच...

अरणगाव येथे पालघर ची पुनरावृत्ती टळली

अरणगाव येथे पालघर ची पुनरावृत्ती टळली जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे पोलीस अधिकाऱ्यावर मॉब लिंचिग घटना घडल्यामुळे जामखेड तालुका हादरला आहे. जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील...

सागर पवार यांची पुणे जिल्हा अध्यक्ष ग्राहक संरक्षण परिषदेच्या मीडिया सेल प्रमुख पदी निवड.

जामखेड प्रतिनिधी जामखेड चे सुपुत्र व नेहमीच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आसलेले सागर पवार यांची पुणे जिल्हा अध्यक्ष ग्राहक संरक्षण परिषदेच्या मीडिया सेल प्रमुख...

बाळासाहेब पारखे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

जामखेड-प्रतिनिधी ल.ना .होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक बाळासाहेब आप्पा पारखे यांना रविवारी गोपाळशेठ सभागृहात कै. ल. रा देशमुख ऊर्फ तात्यासाहेब देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात...

जामखेडमधील बनावट दुध बनवण्याचे दोन अड्डे उध्वस्त

जामखेड प्रतिनिधी तालुक्यातील खर्डा भागातून बनावट दुध तयार करण्याचे आणखी एक रॅकेट जामखेड पोलिसांनी उघडकीस आणले आहे. खर्डा व नागोबाचीवाडी येथील बनावट दुध बनवण्याचे अड्डे...
error: Content is protected !!