रत्नदीप मेडिकलच्या विद्यार्थींचे मागिल वर्षे वाया गेले. यावर्षीही 950 विद्यार्थींचे स्थलांतर रखडले

रत्नदीप मेडिकलच्या विद्यार्थींचे मागिल वर्षे वाया गेले. यावर्षीही 950 विद्यार्थींचे स्थलांतर रखडले पांडुराजे भोसले यांचे सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच जामखेड प्रतिनिधी जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन कडुन...

जामखेडचे भुमीपुत्र शफीक सय्यद सैन्य दलातुन झाले सेवानिवृत्त

जामखेडचे भुमीपुत्र शफीक सय्यद सैन्य दलातुन झाले सेवानिवृत्त जामखेड प्रतिनिधी जामखेडचे भुमीपुत्र आर्मी हवालदार शफीक सय्यद यांनी भारती सैन्य दलातील जम्मू काश्मीर रायफल रेजिमेंट मध्ये शिपाई...

मोरेवस्ती रोडवरील पुलाचा कठडा कोसळला, नवीन पुल बांधण्याची रहिवाशांची मागणी

मोरेवस्ती रोडवरील पुलाचा कठडा कोसळला, नवीन पुल बांधण्याची रहिवाशांची मागणी जामखेड प्रतिनिधी जामखेड शहरातील मोरेवस्ती कडे जाणार्‍या जुना शिऊर रोडवरील पुलाचा कठडा मागिल एक वर्षापासून कोसळला...

रत्नदीप मेडिकल विरोधात पांडुराजे भोसले यांचे तिसर्‍या दिवशीही आमरण उपोषण सुरुच..

रत्नदीप मेडिकल विरोधात पांडुराजे भोसले यांचे तिसर्‍या दिवशीही आमरण उपोषण सुरुच.. विद्यार्थींचे इतर मेडिकल कॉलेजमध्ये तात्काळ स्थलांतर करण्याच्या मागणीवर ठाम... जामखेड प्रतिनिधी जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या...

बांधखडक शाळेतील इ.१लीची कु. मैथिली सरकुंडे लक्ष्यवेध प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात द्वितीय

बांधखडक शाळेतील इ.१लीची कु. मैथिली सरकुंडे लक्ष्यवेध प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात द्वितीय राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते गौरव जामखेड प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधखडक...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अ. नगर जिल्हा निरीक्षक म्हणून फायक अली सय्यद यांची तर...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अ. नगर जिल्हा निरीक्षक म्हणून फायक अली सय्यद यांची तर जामखेड तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय राऊत यांची निवड जामखेड प्रतिनिधी महाराष्ट्र...

श्री नागेश संकुलात 2650 विद्यार्थ्यांनी केला सामूहिक योग, जागतिक योग दिन उत्साहात संपन्न

श्री नागेश संकुलात 2650 विद्यार्थ्यांनी केला सामूहिक योग, जागतिक योग दिन उत्साहात संपन्न जामखेड प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश संकुलामध्ये नागेश विद्यालय, कन्या विद्यालय व...

शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात २५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात २५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान. जामखेड प्रतिनिधी श्री शिवराज्याभिषेक उत्सव सोहळ्यानिमित्त श्री शिवराज्याभिषेक समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन दि १७ जून पासून...

जामखेड येथे झालेल्या “राजा शिवछत्रपती” महानाट्यास उदंड प्रतिसाद

जामखेड येथे झालेल्या "राजा शिवछत्रपती" महानाट्यास उदंड प्रतिसाद शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने आयोजित केले होते महानाट्य जामखेड प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत शिवचरित्रावर अधारीत...

जामखेडमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने व्याख्यान व महानाट्यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामखेडमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने व्याख्यान व महानाट्यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन जामखेड प्रतिनिधी जामखेड शहरात शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने दि १७ ते २० जुन पर्यंत शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या...
error: Content is protected !!