स्वराज्य महोत्सव’ उपक्रमात सहभागी होण्याचे जामखेड नगरपरिषदच्या वतीने अवाहन

जामखेड प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत ९ ऑगस्ट २०२२ ते १७...

पावसामुळे खर्डा येथील कैतुका नदीला आला पुर

जामखेड प्रतिनिधी खर्डा परीसरात झालेल्या जोरदार पावसामुळे काल येथिल कौतुका नदीला मोठा पुरू आला होता. यामुळे पुलावरील खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली होती. जामखेड...

खर्डा येथील गावांतर्गत रस्त्याची दुर्दशा, परिसरातील नागरिक दुर्गंधीने हैराण

जामखेड प्रतिनिधी खर्डा येथील ईट रस्ता ते हत्तीमहल येथील रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. दुर्गंधीने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांना साथीच्या...

घोडेगाव येथिल पानंद रस्ते व झालेल्या विकास कामांच्या चौकशीसाठी उपोषण सुरू

जामखेड प्रतिनिधी तालुक्यातील घोडेगाव येथिल मातोश्री पानंद रस्ते योजने अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या गैरव्यवहाराची व गावातील विविध झालेल्या विकास कामांची चौकशी करावी या मागणीसाठी घोडेगाव येथील...

टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत, दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द

पुणे :हिना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून २०२० मध्ये त्या अपात्र ठरल्या आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी...

वृक्षलागवड हा भविष्याचा अॉक्सिजन आहे – वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके

जामखेड प्रतिनिधी कोरोना काळात अॅक्सिजन ची कमतरता जाणवल्याने त्याची कींमत माणसाला मोजावी लागली आहे. झाडांमुळेच खरा अॉक्सिजन माणसाला मिळतो त्यामुळे वृक्षलागवड हा भविष्याचा अॉक्सिजन आहे...

जामखेड नगरपरिषदेकडुन ८६ दिव्यांग व्यक्तींना नीधी वाटप – मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते

जामखेड नगरपरिषदेकडुन ८६ दिव्यांग व्यक्तींना नीधी वाटप - मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते जामखेड प्रतिनिधी जामखेड नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना शासन निर्णयानुसार नगरपरिषद निधी मधून लाभ मिळणे कामी...

माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष (आप्पा) जायभाय यांचे निधन

जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील रहिवासी परंतु संपुर्ण तालुका व जिल्ह्यात एक धाडसी, कणखर व संघर्षशिल नेतृत्त्व माजी जि. प. सदस्य, कृषी उत्पन्न बाजार...

error: Content is protected !!