सुरत – हैदराबाद – चेन्नई सहापदरी महामार्ग जाणार जामखेड तालुक्यातील या गावातून

जामखेड प्रतिनिधी सुरत ते चेन्नई हा ग्रीन कॉरिडॉर हा नवीन सहा पदरी रस्ता जामखेड तालुक्यातील १३ गावातुन जाणार आहे. त्यामुळे जामखेड तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार...

शिक्षक मनोहर इनामदार हे राज्यस्तरीय ‘शिवगौरव’ पुरस्काराने सन्मानित

जामखेड प्रतिनिधी तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी येथे मागील 13 वर्षांपासून समर्पित भावनेने उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केल्याच्या सन्मानार्थ राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथील शिवपरिवाराच्या वतीने...

जामखेडला दोन दिवस राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धांचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलेला वाव मिळावा या हेतुने येथिल जामखेड युथ फेस्टिव्हल आयोजित भव्य दोन दिवसीय राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले...

खेळ पैठणीचा’होम मिनिस्टर स्पर्धेत सविता बेदमुथ्था ठरल्या विजेत्या

  जामखेड प्रतिनिधी जामखेड येथे ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल च्या वतीने महीला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा’ या होम मिनिस्टर स्पर्धेत सविता तुषार बेदमुथ्था या...

जामखेड येथे १८ मार्च रोजी रिपब्लिकन चिंतन अभियान कार्यक्रम

जामखेड (प्रतिनिधी) जामखेड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रिपब्लिकन चिंतन सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन फेसबुक लाईव्ह करण्यात आले आहे . हे चिंतन अभियान...

निंबाळकरांच्या ऐतिहासिक गोष्टींना मिळाला संरक्षित स्मारकाचा दर्जा

  जामखेड प्रतिनिधी  जामखेड तालुक्यातील खर्डा येथील निंबाळकर गढी म्हणजे मराठे व निजाम यांच्यात झालेल्या खर्ड्याच्या लढाईत महत्त्वाची भूमिका निभावणारे सरदार निंबाळकर यांच्या निष्ठा व शौर्य...

वीजकनेक्शन तोडल्याने शेतकऱ्याचा विद्युतरोहीत्रावर चढुन आत्मदहनाचा प्रयत्न

जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यात महावितरण ने शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे पीके जळुन चालली आहेत. संतप्त झालेल्या खुरदैठण येथील लक्ष्मण भिकाजी कदम...

जामखेडला तुकाराम महाराज बिजोत्सव व शिवजयंती उत्सवास सुरवात

जामखेड प्रतिनिधी जगतगुरु तुकाराम महाराज बिजोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त श्री.विठ्ठल मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरवात झाली आहे. या सप्ताहामध्ये बहुसंख्येने गाथा...

कंत्राटी कामगारांकडून आरोग्य कर्मचार्‍यांना शिविगाळ व धमक्या

जामखेड प्रतिनिधी जामखेड ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी कामगार गौतम साठे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍यांना मद्यप्राशन करून शिवीगाळ व दमदाटी केली या प्रकरणी त्याच्यावर योग्य कारवाई करावी यासाठी...

कुणाकडे काय मागायचे हे आपल्याला कळले पाहिजे. :- ह. भ. प. प्रतिभा ताई गायकवाड.

कुणाकडे काय मागायचे हे आपल्याला कळले पाहिजे. :- ह. भ. प. प्रतिभा ताई गायकवाड. जामखेड (प्रतिनिधी) :- आपले जीवन कसे जगायचे, कुणाकडे काय मागायचे आणि...
error: Content is protected !!