जामखेड सह जिल्ह्यात दोन ठीकाणी शासकीय वसतीगृह मंजुर

  जामखेड प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तालुकास्तरावर संत भगवान शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत...

सावधान! लहान मुलांना डेक्स्ट्रोमेथोर्फन हे कफ सीरप देऊ नये, तीन चिमुकल्यांचा मृत्यू.

नवी दिल्ली: दिल्ली सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या मोहल्ला क्लिनिकमधून देण्यात आलेलं कफ सीरप सेवन केल्याने १६ चिमुकल्यांना साइड इफेक्ट झाला असून त्यातील ३ मुलांचा मृत्यू...

अनावश्यक खर्च टाळून आध्यात्मिक कार्यक्रम कैतुकास्पद – ह भ प प्रकाश महाराज बोधले 

जामखेड प्रतिनिधी डिजे व फ्लेक्स ला फटा देत आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त अध्यात्मिक कार्यक्रम घेतला व अध्यात्माचा वारसा चालवणाऱ्या महाराजांचा आयोजक हनुमंत पाटील यांनी सन्मान...

फिजीकल थिएटरची सुरुवात बहुजन रंगभुमीच्या कार्यशाळेतुंन आशादायी – स्नेहलता तागडे .

नागपूर प्रतिनिधी जागतिक रंगभूमीवर काय सुरु आहे कसे नवे- नवे प्रयोग - नव्या विषयांसह थिएटर ला नव्याने बळकटी देतात. हे भारतीय रंगभुमी आणि रंगकर्मींनी जाणुन...

जामखेडचे सुपुत्र CRPF जवान गणेश भोसले अनंतात विलीन

जामखेड प्रतिनिधी, २८ एप्रिल २०२२ जामखेडचे सुपुत्र CRPF जवान गणेश कृष्णाजी भोसले वय ३९ हे सेवेत असताना. दि २७ एप्रिल रोजी मध्यरात्री गडचिरोली येथे त्यांना...

श्री.शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेमार्फत योग दिन साजरा

जामखेड प्रतिनिधी जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महादेव मंदिर प्रांगणात योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शंभुसूर्य आखाड्याच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी विश्व...

प्रयत्न केले तर यश निश्चित- कॅप्टन भोरे

जामखेड प्रतिनिधी प्रबळ ईच्छा शक्ती व एकाग्रतेने नियोजन करून अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळते. प्रामाणिकपणे कष्ट केले तर निश्चितच त्याचा आपल्या जीवनात फायदा होतो. असे...

नगरपंचायत कर्जतच्या उर्वरित ४ जागांचे आरक्षण जाहीर.

कर्जत प्रतिनिधी कर्जत नगरपंचायत मधील उर्वरित चार प्रभागांचे आरक्षण आज गुरुवारी काढण्यात आले यामध्ये काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक सचिन घुले यांचा प्रभाग महिला राखीव निघाला...

१५१ बचतगटांना १ कोटी ५० लाखांचे कर्ज वाटप

जामखेड प्रतिनिधी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून कर्जत जामखेड मतदारसंघातील १५१ बचतगटांना १ कोटी ५० लाख रूपयांच्या कर्जाचे वाटप...

कर्जत जामखेड चा पाणी व एमआयडीसी प्रश्न लवकरच मार्गी लागणार – खा. शरद पवार

जामखेड प्रतिनिधी कर्जत जामखेड हे दुष्काळाचे फार मोठे दुखणे आहे. इतक्या वर्षांत येथील दुष्काळाचा प्रश्न सुटला नाही. मात्र, अलीकडे तुम्ही रोहित पवार या तरुण आमदाराला...
error: Content is protected !!