Home ताज्या बातम्या श्री.शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेमार्फत योग दिन साजरा

श्री.शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेमार्फत योग दिन साजरा

0
25

जामखेड प्रतिनिधी

जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महादेव मंदिर प्रांगणात योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शंभुसूर्य आखाड्याच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले.

यावेळी विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी योग, ध्यानधारणा, प्राणायाम, तसेच भारतीय जोर अभ्यासाचे धडे दिले. प्रसंगी उपस्थित विद्यार्थी व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री.बबलु (वस्ताद) टेकाळे, उपाध्यक्ष राजुदादा भांबे,सचिव अमोलदादा निमोणकर,विश्व हिंदु परिषद जामखेड तालुका प्रखंडमंत्री दिगंबर राळेभात यांनी प्रयत्न केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!