विधानसभेचा वचपा नगरपरिषदेला काढणार – माजी मंत्री प्रा राम शिंदे
रोखठोक जामखेड.....
ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार ८० टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत असे सांगतात. हा त्यांचा दावा डोळ्यात धुळफेक करणार आहे. तसेच नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी...
श्रीगोंदा : श्रीगोंदा – बेलवंडी रेल्वे मार्गावर मालवाहतूक रेल्वेचे १२ डबे घसरले.
श्रीगोंदा प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी जवळ दौंड कडुन मनमाड कडे जाणाऱ्या मालगाडीचे १२ डबे पहाटे च्या सुमारास घसरले. या मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र...
शेतकऱ्याच्या जनधन खात्यात आले १५ लाख; स्वप्नातलं घर बांधलं अन् पुढे सहा महीन्यानंतर वेगळेच...
औरंगाबाद प्रतिनिधी
पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील एका शेतकऱ्याचा खात्यात तब्बल १५ लाख जमा झाले. त्याला वाटले पंतप्रधान मोदींनी २०१४ च्या निवडणुकांमध्ये दिलेले आश्वासन पाळत हे...
निंबाळकरांच्या ऐतिहासिक गोष्टींना मिळाला संरक्षित स्मारकाचा दर्जा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील निंबाळकर गढी म्हणजे मराठे व निजाम यांच्यात झालेल्या खर्ड्याच्या लढाईत महत्त्वाची भूमिका निभावणारे सरदार निंबाळकर यांच्या निष्ठा व शौर्य...
अन रोहित पवारांनी कार्यकर्त्यांच्या सलूनमध्येच करवून घेतली दाढी.
जामखेड प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे लागू करण्यात आलेल्या नियम शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान, आमदार रोहीत पवारांनी कर्जत जामखेडमधील सलुन व्यवसायिकांना भेटी दिल्या. यावेळी सलून...
डॉ. दमन काशिद यांच्याकडून कोविड सेंटरला 51 हजारांची मदत
रोखठोक जामखेड....
जामखेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आसल्याने आरोळे हॉस्पिटल येथील कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरू झाला आहे. याच अनुषंगाने अहमदनगर चे प्रसिद्ध...
कोरोना काळातले खरे कोरोना योद्धा डॉ भारत दारकुंडे – विश्वस्थ सचीन तांबे
रोखठोक जामखेड....
कोरोनाच्या काळात खरे देवदूत म्हणून ग्रामीण भागात कोविड सेंटर उभे करुन रुग्णांची सेवा सुरू केली. त्यामुळे खरे कोरोना काळातील खरे कोरोना योध्दा डॉ....
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार मिळावे- संचालक राळेभात
जामखेड प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप पर्यंत प्रोत्साहन रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली...
सासरच्यांच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या
जामखेड प्रतिनिधी
पाण्याच्या प्लॅन्टसाठी नवीन सामान आनण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये घेऊन ये या कारणासाठी होत आसलेल्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या...
उंटावरून शेळ्या हाकुन जमत नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
जामखेड प्रतिनिधी
आ. रोहीत पवार यांनी विकास कामांचा धडाका सुरू केला आहे त्यांच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे रहावे. मी स्वतः नितीन गडकरी यांच्या चांगल्या कामाचे कैतुक...












