खेमानंद इंग्लिश स्कूलच्या इयत्ता ८ वी च्या मानसी चकोर हीचे स्कॉलरशिप परीक्षेत यश
जामखेड प्रतिनिधी
खेमानंद इंग्लिश स्कूल जामखेड ची विद्यार्थीनी कु.मानसी मेघराज चकोर ही इयत्ता ८ वी स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यात प्रथम (urban general ) तर जिल्हयात ६८ वी आल्याबद्दल तिचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
कु. मानसी मेघराज चकोर हीचे
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खासदार सदाशिवराव लोखंडे, अध्यक्ष. डॉ. चेतन लोखंडे ‘ उपाध्यक्ष विजय पवार, सचिव सतिश शिंदे , प्राचार्य शिवानंद हालकुडे, उपप्राचार्य अमोल ढाळे व सर्व शिक्षक यांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले आहे.