अहमदनगर जिल्ह्याचे एन टी व्ही न्युज मराठी या वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी नंदुसिग परदेशी यांचा नातु चि रुषीकेश अविनाश कुचेकर याचा वाढ दिवस विविध उपक्रमाने व गरजु मुलांना शालेय साहित्य वाटप करुन उत्साहात साजरा करण्यात आला.
अहमदनगर जिल्हाचे एन् टी व्ही न्युज मराठी या वृत्त वाहीनीचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी नंदुसिंग परदेशी यांचे नातु चि रुषीकेश अविनाश कुचेकर या गोड नातवंडाचा बारावा वाढ दिवस जामखेड तालुक्यातील नान्नज या त्यांच्या मुळ गावी परिसरातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी मजुर कुटुबातील गरीब मुलाना वही पेन चॉकलेट व भोजन देऊन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
हा वाढ दिवस साजरा करण्यासाठी परिसरातील चि रुषीवर प्रेम करणाऱ्या सर्व गोर गरीब बांधवानी मोलाचे परिश्रम घेतले तर यावेळी तुषार साळवे, राजु शेख, कालु कुरेशी, पत्रकार समीर शेख, साहील न्युज पेपर एजन्सीचे संचालक साहिल शेख, समीर शेख, इन्नुस शेख, अरबाज भाई, टगु भाई इत्यादि परिसर वासीय तसेच अनेक मान्यवर मडळी तसेच सग्राम काळ्या, परसु नाना, आट्या इब्राहीम फरान, लाडु फातमा खुशी रुको सह अनेक बाल चमु यावेळी उपस्थित होते.
तर जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, जामखेड तालुका मिडिया क्लब व शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच समाज सेवा भावी क्षेत्रातील मान्यवर जामखेड तालुक्यातील सर्व मुखपत्र तथा इले मिडीयाच्या वृत्त वाहीनी प्रतिनिधी, न्यूज पोर्टल चे प्रतिनिधी व पत्रकारांनी त्यास भरभरून शुभेच्छा दिल्या.