जामखेड प्रतिनिधी
सध्या वाढत्या पेट्रोल व डिझेल वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.त्यामुळे गरीबांना परवडेल अशी इलेक्ट्रीक साईकल जामखेड शहरातील बीड रोडवरील व्यंकटेश सायकल च्या शोरूम मध्ये विक्रीसाठी आली आहे. त्यामुळे ही सायकल पहाण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
मागिल काही वर्षापासुन पेट्रोल व डिझेल चे भाव वाढत चालले आसल्याने दुचाकी चालवणे देखील परवडत नाही. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रीक बाईक आल्या आहेत. मात्र त्याच्या देखील कीमती जास्त आसल्याने आता 91 कंपनीने ही इलेक्ट्रीक साईकल बाजारात आणली आहे. ही इलेक्ट्रीक साईकल जामखेड येथील बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आसलेल्या व्यंकटेश सायकल च्या शोरूम मध्ये विक्रीसाठी आणली आहे .या व्यंकटेश सायकल शोरूमचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
91 इलेक्ट्रीक साईकल ही एकदा चार्ज केली तर ३५ की.मी पर्यंत ही इलेक्ट्रीक साईकल धावते .हीचा वेग साधारण तीस ते पस्तीस एवढा आसुन या सायकलवर १२० कीमी पर्यंत वजनाचा माणुस बसु शकतो आशी माहिती व्यंकटेश सायकल शोरूमचे मालक जय बोथरा यांनी दिली. या इलेक्ट्रीक साईकल ची कींमत फक्त ३५ हजार रुपये आशी आहे .
व्यंकटेश सायकल शोरूम मध्ये इलेक्ट्रीक साईकल बरोबरच अॉल्युमिनीयम च्या अॅलो रीम, बेरींग लेस ,ईडी फीटींग च्या सायकली आसल्याने याचा मेंन्टनंन्स खर्च कमी आहे .तसेच या दालनात कीड्स सायकल म्हणजे लहान मुलांच्या सायकल , तसेच लहान मुलांच्या खेळण्यांच्या वस्तू देखील ग्राहकांना विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here