जामखेड प्रतिनिधी

नगर-सावेडी येथील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जामखेड येथील सौ. प्रियांका शेळके – धारवाले याना सन्मान स्त्री शक्तीचा २०२२ हा पुरस्कार तोफखाना पोलीस स्टेशनच्या ज्योती गडकरी व जिल्हा परिषद मा अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला .

सीमा त्र्यबंके, प्रतिष्ठानचे संस्थापक व नगरसेवक सुनील त्र्यबंके, नगरसेवक बाळासाहेब पवार, अध्यक्ष योगेश पिंपळे यांनी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते . यांच्यासह मोठ्या संख्नेने मान्यवर व नगरकर उपस्तिथ होते. प्रियंका धारवाले यांना त्यांच्या पत्तकरियाता क्षेत्रात या पूर्वी ही राज्यस्तरीय चौथा स्तंभ हा पुरस्कार देण्यात आला होता .
ग्रामीण भागाची नाळ जोडली गेल्या मुळे वास्तविक जगणं काय हे त्यांच्या पत्रकारितेत नेहमी दिसत . मुंबई मध्ये ही त्यांनी अनेक नामांकित न्यूज चॅनेल ला काम केले .अनेक आंदोलने कव्हर केले . इमापॅक्टच्या बातम्या केल्या ۔कोरोना काळात ही त्यांनी न्यूजToday,24च्या माध्यमातुन चांगलं काम केलं. रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास मदत करणं . कोरोना बद्दल चे update देणे असे अनेक काम केले त्याबद्दलच त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here