शेतकरी विकास आघाडीचे १३ उमेदवार रिंगणात
जामखेड प्रतिनिधी
लोकनेते स्वर्गीय श्रीरंगराव कोल्हे व लोकनेते स्वर्गीय प्रदीप आबा पाटील यांच्या आशीर्वादाने त्यांचे वारस दत्तात्रय श्रीरंग कोल्हे व दिपक नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली...
नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उद्या शुक्रवार दिनांक 8 एप्रिल रोजी जामखेड दौऱ्यावर येणार आहेत. जामखेड नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी...
जामखेडचे एसटी कामगारांचा आम आदमी पार्टीत प्रवेश
जामखेड प्रतिनिधी
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या सर्वसमावेशक धोरण व सक्षण नेतृत्वाने प्रभावित होऊन जामखेड येथील शेकडो एसटी कर्मचार्यांनी आम आदमी पार्टी...
सहकार पॅनलच्या सर्व १३ उमेदवाराचा विजय.
जामखेड प्रतिनिधी
सहकारमहर्षी जगन्नाथ तात्या राळेभात व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोलजी राळेभात व जामखेड मार्केट...
न केलेल्या कामांचे श्रेय आमदार घेतात – माजी मंत्री प्रा राम शिंदे
जामखेड प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून च्या काळात कर्जत जामखेड मध्ये शेतकऱ्यांना विजेची मोठी कसरत करावी लागत आहे. कुठलीही भरपाई नाही, मात्र न केलेल्या योजनांच्या कामाचे...
भाजपला धक्का! जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी बांधले हातात घड्याळ
जामखेड प्रतिनिधी
विखे गटाचे निकटवर्तीय मानले जाणारे जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व मार्केट कमिटीचे माजी सभापती सुधीर (दादा) राळेभात यांचा समर्थकांसह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री...
महाराष्ट्र भाजपा कोअर कमिटी सदस्य म्हणून प्रा.राम शिंदे यांची निवड.
जामखेड प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय विस्तारित कोअर कमिटी सदस्य म्हणून भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्रातील पक्षाचे भविष्यातील ध्येय...
कर्जतमध्ये आ.रोहित पवारांनी मारली बाजी, राष्ट्रवादी-काँग्रेस चे 15 उमेदवार विजयी
कर्जत प्रतिनिधी
कर्जत नगर पंचायतीच्या आज झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागांवर, काँग्रेस- 3 जागांवर विजयी तर
भाजप ला फक्त...
अण्णाभाऊ साठे केंद्र सरकारला माहीत नाही का? आमदार रोहित पवार यांचा सवाल
पुणे प्रतिनिधी, दि.५ जानेवारी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पद्म पुरस्कार देण्यावरून केंद्र सरकारने केलेल्या विधानावरून भारतात चांगलेच रणकंदन उठले आहे. केंद्र सरकारला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...
थेरवडी ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना अर्जुन गोडसे विजयी
कर्जत प्रतिनिधी
थेरवडी ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना अर्जुन गोडसे मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले, त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी ढोल-ताशांचा गजर करत फटाके फोडून...












