जामखेड तालुक्यातील घरकुलासाठी शासन ‘त्या’ कुटुंबांचेही करणार पुन्हा सर्वेक्षण
जामखेड प्रतिनिधी
सर्वेक्षणाअभावी किंवा तांत्रिक चुकीमुळे घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असून यामुळे त्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे....
पाटोदा – मांजरसुभा रोडवर स्विफ्ट – टेम्पोचा अपघातात सहा जण जागीच ठार
पाटोदा : प्रतिनिधी
पाटोदा मांजर सुभा रोडवरील बामदळे वस्ती जवळ स्विफ्ट आयशर टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात आयशर गाडीच्या खाली स्विफ्ट अडकलेली असून गाडीमधील लहान...
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आपघात निधन
मंबई : बीडहुन मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. या अपघातात मेटे हे गंभीर जखमी झाले होते....
नगरसेवक मोहन पवार यांच्याकडून तिरंगा झेंड्याचे वाटप
जामखेड प्रतिनिधी
देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने आज...
नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या तर्फे ७०० घरांना तिरंगा वाटप
जामखेड प्रतिनिधी
नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या "हर घर तिरंगा" अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील कोट्यवधींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर...
बटेवाडी जि.प.प्राथ शाळेत रक्षाबंधन साजरा.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बटेवाडी येथे जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक मोहन पवार व उद्योजक उमेश माळवदकर यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन साजरा करण्यात...
स्वतंत्र्याचा आमृत महोत्सवा निमित्ताने जामखेड नगरपरिषद कडुन विविध कार्यक्रमांचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी
यंदा देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने हर घर तिरंगा या संकल्पनेतून जामखेड नगरपरिषदेच्या वतीने देखील शहरात विविध कार्यक्रमांचे...
‘हर घर तिरंगा’ अभियानात महावीर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग.
जामखेड प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरकारने 'हर घर तिरंगा' मोहीम अभियान हाती घेतले असून देशातील कोट्यवधी घरांवर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकणार आहे....
हर घर तिरंगा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करा – तहसीलदार योगेश चंद्रे
जामखेड प्रतिनिधी
देश भरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आसल्याने सर्वंनी या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. हर घर तिरंगा हा कार्यक्रम सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून...
जमदारवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची झाली सांगता
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील जमदारवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता वैराग्यचे महामेरू वय वर्षे 104 ह. भ. प. रघुनाथ महाराज धामनगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.
गेली...


