जामखेड अढळला जिल्ह्यातील पहीला म्युकरमायकोसिस चा रुग्ण
रोखठोक जामखेड .....
नगर जिल्ह्यातील पहिला म्युकरमायकोसीसचा रुग्ण जामखेड तालुक्यातील पिंपरखेडचा रामभाऊ महादेव ढवळे (वय-48) कोरोनाशी झुंज देऊन बाहेर पडतो न पडतोच त्याला म्युकरमायकोसीस ने...
पोलीसांनकडुन गरीब कुटुंबास रमजान शिरखुर्मा किटचे वाटप
जामखेड प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे इफ्तार पार्टीला फाटा देत जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने मुस्लिम समाजातील विधवा व गरीब कुटुंबास रमजान ईदच्या अनुषंगाने शिरखुर्मा किटचे वाटप...
ठरलं! जामखेड शहरात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लागणार
जामखेड प्रतिनिधी
दिवसेंदिवस दिवस जामखेड शहराची कोरोना बाधितांची परीस्थिती बिकट होत आसताना आज प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यानसमवेत पार पडलेल्या बैठकीत जामखेड शहरात १०...
अहमदनगर केमिस्ट असोशिएशन धावुन आली कोरोना रुग्णांच्या मदतीला
जामखेड रोखठोक.....
संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या आरोळे पॅटर्न ला आता तालुक्या बरोबरच जिल्ह्यातुन देखील मदतीचा ओघ सुरू झाला आहे. याच अनुषंगाने अहमदनगर केमिस्ट असोसिएशन देखील कोविड...
आरोळे कोविड सेंटरला जि. प. शिक्षकांचा मदतीचा हात
जामखेड प्रतिनिधी
समाज्यात विद्यार्थी घडवत असताना आपणही या समाज्याचे देणे लागतो. याच पार्श्वभूमिवर कोरोना संकटात अधार बनलेल्या आरोळे कोविड सेंटरला जामखेड तालुक्यातील शिक्षकांनी रुग्णांसाठी पन्नास...
अहमदनगर जिल्ह्याची ब्रेक द चेन तुटेना, आज 3 हजार 56 जण कोरोना पॉझिटिव्ह
रोखठोक अहमदनगर...
जिल्ह्यात काेराेना संसर्गाचे थैमान सुरू आहे. लागाेपाठ दुसऱ्यांदा काेराेना संसर्गाचा आकडा तीन हजारांपुढे गेला. त्यामुळे काेराेना साखळी ताेडण्याचे जिल्हा प्रशासन, आराेग्य यंत्रणेसमाेर आव्हान...
संविधान स्तंभामुळे जामखेडच्या वैभवात भर-आ. रोहित पवार
रोखठोक जामखेड
'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधानाच्या माध्यमातून अनमोल भेट दिली आहे.संविधानाने प्रदान केलेल्या विचारातूनच 'संविधान स्मृतीस्तंभ' उभा करण्यात आला आहे. या संविधानाचे महत्व प्रत्येक...
जामखेडच्या तीनशे बेड च्या कोविड सेंटरचे काम प्रगतीपथावर
जामखेड प्रतिनिधी
कर्जत-जामखेड तालुक्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात लक्ष घातले आहे. पुणे-मुंबईच्या धर्तीवर कर्जत येथे ३५० व जामखेड...
जामखेड पंचायत समिती बांधकामास ३ कोटी ८८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आ.रोहित पवार यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून जामखेड पंचायत समितीच्या तळमजला इमारतीवर पहिल्या मजल्याचे प्रशस्त बांधकाम होणार असल्याने...
विवाहीतेचा मृत्यू, चार जणांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल
रोखठोक जामखेड....
प्लॉट घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये व पतीच्या संबंधाबाबत विचारल्याच्या कारणाने साकत येथील विवाहितेचा छळ करुन तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे जामखेड पोलीस...












