जामखेड येथील मारुती फरताळे यांचे दुःखद निधन

जामखेड प्रतिनिधी जामखेड येथिल मारुती नामदेव फडताळे वय ७६ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले असुन त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि ३ जुन रोजी नागेश्वर मंदिर...

अहमदनगर च्या नातवाने जगाचे पांग फेडले, आजोबाला शरीरातील दिलं ६० टक्के लिव्हर

प्रतिनिधी अहमदनगर मानवी नाते हे भावभावनांनी भरले आहे. ते अमूल्य असून कोणत्याही परिमाणात मोजता येणार नाही. समाजात काही कल्पनेपलीकडील घटना घडत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता...

बहुजनांना एकत्र घेऊन शहराचा विकास केला – कैलास माने

जामखेड प्रतिनिधी ग्रामपंचायत काळात सरपंच असताना नागरीकांना न्याय देण्याचे काम केले. सर्वच बहुजनांना एकत्र घेऊन शहराचा विकास केला. आता पुन्हा एकदा सर्वांना एकत्र करून तिसर्‍या...

चौंडी येथील जयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी द्या अन्यथा संघर्ष अटळ – गोपीचंद पडळकर

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी चौंडी येथे भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, चौंडीचे प्रशासन प्रस्थापितांच्या पवार घराण्याच्या...

आ. रोहित पवार यांचा चौंडीतील विकास दिसत नसेल तर समोरासमोर या – काकासाहेब कोल्हे

जामखेड प्रतिनिधी आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून कर्जत-जामखेड याच बरोबर तीर्थक्षेत्र असलेल्या चौंडीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. या कामामुळे जनता समाधानी आहे पण हा विकास...

राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन.

अहमदनगर (प्रतिनिधी) :- ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने शनिवार दिनांक २८ मे रोजी सकाळी...

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौंडी प्रवेशद्वाराचे झाले शुशोभीकरण

जामखेड प्रतिनिधी अहिल्यादेवींच्या ऐतिहासिक जन्म गावा चोंडीकडे जाणाऱ्या चापडगाव येथील मुख्य प्रवेशद्वार वर्षांनुवर्षे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ते प्रवेशद्वार दुरावस्थेत होते. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी...

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त चौंडी येथे सुशोभीकीकरणाचे काम सुरू

जामखेड प्रतिनिधी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून सुशोभीकरण, रंगरंगोटी, डागडुजी तसेच स्वच्छता मोहिम व...

जामखेड पोलीस स्टेशनच्या रक्तदान शिबीरात १५५ जणांनी केले रक्तदान

जामखेड प्रतिनिधी महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून दहा ठिकाणी भव्य महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रमजान मुळे अनेक...

जामखेड ते चिंचपूर या राष्ट्रीय महामार्गाची लागली वाट

  जामखेड प्रतिनिधी नगर जामखेड बीड या राष्ट्रीय महामार्गावर आसलेल्या जामखेड ते चिंचपूर या रस्त्याची आतीशय दुरावस्था झाली आहे. या महामार्गावरील रस्ता उखडून मोठ मोठे खड्डे...
error: Content is protected !!