कालिका पोदार स्कूलवरील कारवाईसाठी स्वाभिमान संघटनेचे उपोषण सुरू
जामखेड प्रतिनिधी
वेळोवेळी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बोलभट यांना शिक्षण विभागाकडुन समाधान कारक उत्तरे मिळाली नाहीत. तसेच गॅस एजन्सी जवळ शाळा आसल्याने या शाळेवर उद्याप...
कर्जत नगरपंचायत साठी ८७ टक्के मतदान आता उद्या च्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
कर्जत प्रतिनिधी
कर्जत नगरपंचायत मधील चार प्रभागासाठी ८७ टक्के मतदान झाले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजित थोरबोले व सहाय्यक अधिकारी नानासाहेब आगळे यांनी...
राज्यस्तरीय समितीमध्ये जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची निवड
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील जागेचा नियोजनपूर्वक विकास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीमध्ये जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची निवड झाली...
जिल्हा बँकेचे संचालक अमोलजी राळेभात यांच्या पाठपुराव्याला यश
जामखेड प्रतिनिधी
सन २०१९-२०२० मध्ये शेतकऱ्यांनी परतफेड केलेल्या पीक कर्जाचे व्याज शासनाकडून देण्यास विलंब होत होता.याबाबत बरेच दिवस झालेमुळे व्याज मिळते कि नाही अशी भीती...
खर्डा येथील श्रीक्षेत्र सिताराम गड व श्री क्षेत्र संत गीते बाबा देवस्थानास ‘ब’ वर्ग...
जामखेड प्रतिनिधी
खर्डा येथील श्रीक्षेत्र सिताराम गड व श्री क्षेत्र संत गीते बाबा देवस्थानास नुकत्याच 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. आमदार रोहित पवार...
विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे – श्रीधर जीवडे
जामखेड प्रतिनिधी
झिक्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सहशिक्षीका व केंद्र प्रमुख यांना विणाकारण त्रास देण्याचे काम विरोधकांनी सुरू केले आहे. शिक्षीका व केंद्र प्रमुख...
बिरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे – श्रीधर जीवडे
जामखेड प्रतिनिधी
झिक्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सहशिक्षीका व केंद्र प्रमुख यांना विणाकारण त्रास देण्याचे काम विरोधकांनी सुरू केले आहे. शिक्षीका व केंद्र प्रमुख...
कोरोनाला पराभूत करून आ. रोहित पवार पुन्हा मैदानात
जामखेड प्रतिनिधी
आ. रोहित पवार हे कोरोना आजारातून लवकर बरे व्हावेत यासाठी कर्जत आणि जामखेड मधिल कार्यकर्त्यांनी मंदिरात अभिषेक व महाआरती केली होती. आ. रोहित...
खासदार विखे यांच्या आरोग्यासाठी कर्जत मध्ये प्रार्थना
कर्जत प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा दक्षिणचे खा.डॉ. सुजय विखे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर जे कोरोनाचे संकट ओढवले आहे.तसेच विखे कुटुंबाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र आणि देशावर कोरोनाचे...
शिष्यवृत्ती परीक्षेत नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या ११ विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत यश संपादन केले आहे. त्यामुळे...












