पालकांनो सावधान! नगर जिल्ह्यात आढळली ३७५ करोनाबाधित मुलं
अहमदनगर प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल पावणेचारशे करोना बाधित मुलं आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. मुलांमधील करोनाचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा मानली जाऊ...
रयत सेवकांकडून १ लाख ५१ हजारांची मदत,
जामखेड प्रतिनिधी
अडचणीच्या काळात शिक्षकांकडून समाजाला नेहमीच मदत होत असते. कोरोना संसर्गाच्या काळातही जामखेड तालुक्यातील रयतचे प्राचार्य-शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी १ लाख ५१ हजार...
धोंडपारगाव ग्रामस्थांनकडुन आरोळे कोविड सेंटरला मदतीचा हात
जामखेड प्रतिनिधी
मोफत सेवा करणाऱ्या आरोळे कोविड सेंटर मधील रुग्णांसाठी तालुक्यातुन मदतीचा ओघ सुरूच आहे. याच अनुषंगाने धोंडपारगाव ग्रामस्थांच्या वतीनेही आरोळे कोविड सेंटरला पन्नास हजार...
राज्यात करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक
मुंबई प्रतिनिधी
राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. मात्र करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत अद्यापही मोठ्यासंख्येने...
शेतकऱ्यांना दिलासा कुकडीचे आवर्तन सुरु
कर्जत प्रतिनिधी
पुणे, नगर व सोलापूर या तीन जिल्ह्यातील शेतकर्यांना वरदान असणाऱ्या कुकडी प्रकल्पातील आडगाव धरणांमधून 20 रोजी रात्री 521 क्यूसेक एवढ्या वेगाने पाणी सोडण्यात...
अहमदनगर जिल्ह्यात काल ४१०७ रूग्णांना डिस्चार्ज
अहमदनगर प्रतिनिधी
नव्या २६३७ बाधितांची रुग्ण संख्येत भर.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.३७ टक्के.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार १३७ इतकी झाली...
उद्या पासून जामखेड शहराची काय आहे नियमावली
जामखेड प्रतिनिधी
वाढत्या रुग्ण संख्येमुळे जामखेड शहरात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लागु करण्यात आला होता. याची मुदत नुकतीच संपत आसल्याने उद्या दि २१ रोजी पासुन...
वाढलेल्या खतांचे दर कमी करा – मंगेश (दादा) आजबे
जामखेड प्रतिनिधी
अगोदरच लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यावर दुष्काळात तेरावा महिना म्हणायची वेळ आली आहे. रासायनिक आणि मिश्र खतांच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक...
दिलासादायक! जामखेड तालुक्यात घटतेय कोरोना रुग्णांची संख्या
जामखेड रोखठोक
गेल्या दोन महीन्यांपासून तालुक्यात कोरोनाचा हाहाकार माजला होता. रुग्ण संख्या देखील कमी होताना दिसुन येत नव्हती. अनेकांना आपला प्राण गमवावा लागला होता. आखेर...
संगीताच्या तालावर बाधित ऐंशी वर्षाच्या वृध्दाने धरला ताल
जामखेड प्रतिनिधी
आरोळे हॉस्पिटल मधील कोवीड सेंटर मधील विलीनीकरण कक्षातील रूग्णांच्या चेहर्यावरील कंटाळा घालविण्यासाठी येथील समन्वयक सुलताना शेख यांनी रूग्णांना झिंगाट गाण्यावर डान्स करण्यास लावले....











