अहमदनगर प्रतिनिधी
नव्या २६३७ बाधितांची रुग्ण संख्येत भर.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.३७ टक्के.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार १३७ इतकी झाली आहे.
दरम्यान काल अहमदनगर जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २६३७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८ हजार ६०५ इतकी झाली आहे.*
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२१ रुग्ण.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०८८ रुग्ण.
अँटीजेन चाचणीत १३२८ रुग्ण बाधीत आढळले.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा २२, अकोले ३, जामखेड २, कर्जत ६०, कोपरगांव २१, नगर ग्रामीण ६०, पारनेर २, पाथर्डी १, राहता ३, राहुरी १९, शेवगांव १, श्रीरामपूर ३, कॅंटोन्मेंट १३ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १२०, अकोले २३, जामखेड ८१, कर्जत १०, कोपरगांव २२, नगर ग्रामीण ७१, नेवासा ७१, पारनेर ९३, पाथर्डी ७४, राहाता ६७, राहुरी ३६, संगमनेर ९९, शेवगांव १५५, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ११७, कॅंटोन्मेंट बोर्ड ८ आणि इतर जिल्हा २१ आणि इतर राज्य १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज *१३२८* जण बाधित आढळुन आले. मनपा २१, अकोले ५८, जामखेड ४७, कर्जत ४८, कोपरगांव ६९, नगर ग्रामीण ५३, नेवासा ८०, पारनेर १३६, पाथर्डी १०१, राहाता ६५, राहुरी ६७, संगमनेर १७३, शेवगांव ६०, श्रीगोंदा २७४, श्रीरामपूर ६५ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा ६७१, अकोले १४४, जामखेड १०७, कर्जत २०४, कोपरगांव ३१९, नगर ग्रामीण ३५७, नेवासा २०१, पारनेर ३३२, पाथर्डी १६४, राहाता २६२, राहुरी २६०, संगमनेर २०९, शेवगांव १९८, श्रीगोंदा ४३५, श्रीरामपूर ६१, कॅन्टोन्मेंट ४७, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्हा १३२ आणि इतर राज्य ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या : २,२१,१३७
उपचार सुरू असलेले रूग्ण : १८६०५
मृत्यू : २५७५
एकूण रूग्ण संख्या : २,४२,३१७