बैलगाडीच्या चाकाखाली सापडून मुलाचा मृत्यू
पाथर्डी प्रतिनिधी
शेतामधून गुरासाठी बैलगाडीतून चारा घेऊन घराकडे जात असताना बैलगाडीच्या चाकाखाली सापडून एका बारा वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथे...
कर्जत नगरपंचायत साठी ८७ टक्के मतदान आता उद्या च्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
कर्जत प्रतिनिधी
कर्जत नगरपंचायत मधील चार प्रभागासाठी ८७ टक्के मतदान झाले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजित थोरबोले व सहाय्यक अधिकारी नानासाहेब आगळे यांनी...
जैन धर्माचा पायाच सत्य अन् अहिंसेवर- अविनाश दळवी
राजेंद्र जैन/कडा
---------------
जैन धर्माचा पाया हाच सत्य अहिंसेवर अवलंबून आहे. त्यामुळे भगवान महावीरांचे संस्कार मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणणारे आहेत. वचन, आचार व व्यवहार हे...
ताराबाई कुलथे यांचा विजयाचा चौकार
कर्जत प्रतिनिधी
कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग १४ मधील निवडणुकीकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
उमेदवार ताराबाई सुरेश कुलथे यांनी...
प्रा. सचिन गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त गो – शाळेत चारा वाटप
जामखेड प्रतिनिधी
वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फटा देत सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ ( सचिव - पुणे जिल्हा बास्केट बॉल असोशिएसन) यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त साकत...
खासदार विखे यांच्या आरोग्यासाठी कर्जत मध्ये प्रार्थना
कर्जत प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा दक्षिणचे खा.डॉ. सुजय विखे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर जे कोरोनाचे संकट ओढवले आहे.तसेच विखे कुटुंबाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र आणि देशावर कोरोनाचे...
आमदार रोहित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे नगर दर्शनाची केली मागणी
अहमदनगर प्रतिनिधी
आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी अहमदनगर महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. तसेच आमदार संग्राम जगताप यांच्याकडे नगर दर्शनाची मागणी करुन मला नगर शहरातील ऐतिहासिक...
रक्तदान शिबीरात राष्ट्रवादी च्या २२५ कार्यकर्त्यांनी केले रक्तदान
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २२५ कार्यकर्त्यांनी या शिबिरात रक्तदान केले. या नंतर...
आमदार रोहित पवार म्हणाले, अखेर त्याने मला गाठलेच आ. रोहित पवार यांनी दिली ही...
अहमदनगर प्रतिनिधी दि 3
अहमदनगर जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री माजी मंत्री यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर आता कर्जत जामखेड चे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना...
जामखेड च्या मुस्लिम कब्रस्तान साठी ८० लाख रु भरीव निधी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान वाॅल कंपाऊंड आणि विकास कामांसाठी आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून तब्बल ८० लाख रुपयांचा भरीव निधी दिला...












