कवडगाव-गिरवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी लक्ष्मण गटाप यांची बिनविरोध निवड

जामखेड प्रतिनिधी, १७ जुन

कवडगाव गिरवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आ. प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक व भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते लक्ष्मण युवराज गटाप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कवडगाव गिरवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आ. प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक व भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते लक्ष्मण युवराज गटाप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडी नंतर त्यांचा सत्कार मा मंत्री ,आमदार प्रा राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, कवडगाव – गिरवलीचे सरपंच सिताराम कांबळे, ग्रा पं सदस्य, नारायण अण्णा मोरे, ग्रा पं सदस्य मा सुरेश खोसे, ग्रा पं सदस्य मा अनिल शेळके, राऊत मेजर, सेवा सोसायटीचे संचालक हरिचंद्र भोईटे आबा, गणेश गटाप, बाळासाहेब शेगडे, कैलास शेगडे, बाळासाहेब भोरे, चेअरमन राम वाघमारे ,संचालक कोंडीबा चोरखले यांच्या सह कवडगाव-गिरवलीचे ग्रामस्थ व मित्र परीवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कैतुक होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here