पत्नीचा बनाव झाला उघड, भावाच्या मदतीने काढला पतीचा काटा….
पत्नीचा बनाव झाला उघड, भावाच्या मदतीने काढला पतीचा काटा....
रोखठोक अहमदनगर.......
सतत होणाऱ्या घरगुती वादातून भावाच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या महिलेने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला....
राशीन च्या डॉक्टरांनी पत्नी व मुलांना विषारी औषध देऊन स्वतः देखील संपवले जीवन
रोखठोक कर्जत
पत्नी आणि दोन मुलांना इंजेक्शनद्वारे औषध देत त्यांना संपवून कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रथितयश डॉक्टर महेंद्र थोरात यांनी आत्महत्या केली आहे. आपल्या कर्णबधीर...
दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक
रोखठोक जामखेड....
गेल्या अनेक वर्षांपासून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आसलेल्या खर्डा परीसरातील दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यास जामखेड पोलीसांना यश आले आहे.
या...
भास्कर पेरे यांच्या विरोधात जामखेडला गुन्हा दाखल.
रोखठोक जामखेड....
ग्रामपंचायतमध्ये मुलीच्या पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून पत्रकारांविषयी जामखेड येथिल कार्यक्रमात आर्वाच्च शब्दात भाषा वापरून पत्रकारांना अपमानित केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला भास्करराव पेरे पाटील...
वाहन चोरी करणाऱ्याला येरवडा पोलिसांकडून अटक
रोखठोक येरवडा....
कल्याणीनगर वडगावशेरी परिसरात टेम्पोची चोरी करणाऱ्या वाहन चोराला येरवडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. संतोष खंडागळे (वय 24, रा. निबंळक, अहमदनगर)याला अटक करण्यात...
बेपत्ता मुलाचा मृतदेह अढळला विहीरीत
बेपत्ता मुलाचा मृतदेह अढळला विहीरीत
रोखठोक जामखेड
एक दिवसापासून बेपत्ता आसलेल्या संग्राम संतोष भोसले, वय वर्ष ६ रा फक्राबाद हा बेपत्ता आसलेल्या मुलाचा घराजवळच विहिरीत मृतदेह...
शहरात मटका बुकी व मावा विक्री करणाऱ्यांनवर पोलिसांचा छापा
रोखठोक जामखेड.....
शहरातील तपनेश्वर रोड वरील मटका बुकी करणाऱ्या तसेच बाजारतळ व भुतवडारोड येथील पानटपऱ्यावर मवा बनवुन विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून...
शेवगाव : ‘त्या’ महिलेचे शिर शोधण्यासाठी पोलिसांनी पिंजून काढला परिसर.
रोखठोक शेवगाव...
दुहेरी हत्याकांड प्रकरणात हत्या झालेल्या महिलेचे शिर शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळच्या सभोवताली दोन कि.मि. काट्या कुट्याचा परिसर सोमवारी सकाळी पिंजून काढला, मात्र गायब...
धक्कादायक! शेवगाव मध्ये सापडला महीलेचा मुंडके नसलेला व मुलाचा मृतदेह
रोखठोक शेवगाव...
शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका ६० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. यातील विशेष म्हणजे या मृतदेहाचे मुंडकेच कोणीतरी कापून घेवून गेले...
मुदतठेवीचे पैसे न देता दोन लाखांची फसवणूक
जामखेड प्रतिनिधी
मुदत ठेवीवरील अकर्षक व्याजदर व परतावा देण्याचे अमिष दाखवून मुदतठेवीवरील दोन लाख रुपये परत न देता फसवणूक केल्या प्रकरणी वि. दा. सावरकर मल्टीस्टेट...









