जामखेड हीवताप निर्मुलन कर्मचाऱ्यांचे आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरुच

जामखेड प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य सेवेअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य शासकीय हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांवर शासनाने अन्याय केल्यामुळे दि ता.१४ डिसेंबर पासून जामखेड हीवताप विभागातील सर्व कर्मचार्‍यांनी सुरू...

रक्तदान शिबीरात १०२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

जामखेड प्रतिनिधी काँग्रेस च्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरदचंद्र पवार साहेब आणि युवक काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष व जामखेड हमाल पंचायत चे अध्यक्ष...

लस घ्या आन् बक्षिस जिंका, पं.स. अनोखा उपक्रम

जामखेड प्रतिनिधी आगामी काळात येऊ शकणार्‍या संभाव्य कोरोना लाटांचा धोका टाळण्यासाठी जामखेड पंचायत समितीच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत असून त्यानुसार पहिली १२ डिसेंबर...

राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे कर्तृत्व मोठे – प्रा. मधुकर राळेभात

जामखेड प्रतिनिधी : ११ डिसेंबर देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांचे कर्तृत्व व राजकीय काम खुप मोठे आहे. पवार साहेबांच्या राजकारणातील...

अपंग पती पत्नीला हवाय हक्काचा निवारा

कर्जत प्रतिनिधी घरात अठराविश्व दारीद्र्य त्यातच दोघेही पती पत्नी अपंग, भाऊ मतिमंद, अशा परीस्थितीत घर पडके आसल्याने छोट्या बाळाला सोबत रहायचे कोठे असा प्रश्न या...

जामखेड तालुक्यातील रस्ते अडवणूकीचे आणि कौटुंबिक वाटप चे प्रश्न लागणार मार्गी.

जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यात ज्या ठिकाणी रस्ते अडवणुकीचे दावे दाखल झाले आहेत त्या सर्व दाव्यामध्ये स्थळ निरीक्षण करून सुनावणी घेऊन सदर दावे विहित कालावधीत पूर्ण...

खर्डा येथे अढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

जामखेड प्रतिनिधी खर्ड्याजवळील कानिफनाथ मंदिराच्या परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या व्यक्ती ची उद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत माहिती अशी की...

नगरच्या सनफार्माला कंपनीला लागलेल्या आगीत कर्मचाऱ्याचा मृत्यू

अहमदनगर प्रतिनिधी शहराजवळ मनमाड रोड वरील नागापूर एमआयडीसीततील सन फार्मा कंपनीच्या एका प्लांटला बुधवार रात्री नऊच्या सुमारास अचानक आग लागली. या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लॅट...

समाजात समता निर्माण करायची असेल तर जातीच्या भिंती नष्ट करा – प्रा. विकी धर्मेंद्र...

जामखेड प्रतिनिधी : ७ डिसेंबर समाजात समता निर्माण करायची असेल तर जातीच्या भिंती नष्ट करणे गरजेचे आहे. समता, बंधुता व न्याय प्रस्थापित करणे हेच खरे...

नगर अर्बन बँकेवर आरबीआय कडून निर्बंध

अहमदनगर प्रतिनिधी नगर अर्बन बँकेवर भारतीय रिझर्व बँकेने पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून ठेवीदारांना दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. त्याच पद्धतीने...
error: Content is protected !!