जामखेड येथे पतीपत्नी विरोधात सावकारकीचा गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
नवीन हॉटेल व्यवसाय करण्यासाठी सावकाराकडून दहा टक्के व्याज दराने घेतलेले पैसे वर्षभराने व्याजासह परत करूनही सावकाराने व त्याच्या पत्नीने फिर्यादीच्या घरासमोर येऊन फिर्यादीला...
या तालुक्यात २१ गावांत कडक लॉकडाऊन
अहमदनगर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील कोरोना स्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तेथे उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव जास्त असलेल्या २१ गावांत...
राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात दत्तवाडी शाळेचा गौरव
जामखेड प्रतिनिधी
कृतिशील शिक्षक सामाजिक प्रतिष्ठान अर्थात ATM आयोजित दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ऐतिहासिक अशा अहमदनगर येथील...
धक्कादायक.. लसीकरण सुरु असतानाच डॉक्टरची आत्महत्या
अहमदनगर प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी डॉ. गणेश शेळके (वय ४५) यांनी लसीकरण सुरु असतानाच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज,...
सौताडा धबधब्यावरून उडी मारून श्रीगोंदा येथिल ग्रामसेवकाची आत्महत्या
जामखेड प्रतिनिधी
जामखेड पासुन दहा बारा कीमी अंतरावर असलेल्या मात्र पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वरच्या धबधब्यावरून खाली खोल दरीत उडी मारून श्रीगोंदा येथिल ग्रामसेवकाने आत्महत्या...
राहत्यात पती-पत्नीची निर्घृण हत्या
अहमदनगर प्रतिनिधी
पती पत्नीची रात्री झोपेत निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना राहाता तालुक्यातील को-हाळे येथे घडली. या दुहेरी हत्याने जिल्हा हादरला.
राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील...
खा. शरद पवार यांच्यावर विकृत टीका, केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा
जामखेड प्रतिनिधी : १५ मे
महाराष्ट्रातील आदरणीय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर अगदीच खालच्या पातळीवर टीका केली म्हणून
स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कुठल्याही स्तरावर...
आ. रोहित पवार लवकर कोरोना मुक्त होण्यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी अभिषेक घालुन केली प्रार्थना
जामखेड प्रतिनिधी
कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार हे लवकरात लवकर कोरोनातुन बरे व्हावेत या अनुषंगाने जामखेड तालुक्यातील जवळा या ठिकाणी जवळेश्वर मंदिरात महाआरती तर...
राजमाता पायलीला पन्नास पडल्यात, महाराण्या फुटाफुटावर सापडतील’, अनिल गोटेंच्या वक्तव्याने वाद, जामखेड मध्ये होणार...
जामखेड प्रतिनिधी
राजमाता पायलीला पन्नास पडल्यात, महाराण्या फुटाफुटावर सापडतील', असे वक्तव्य चौंडी येथिल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती च्या कार्यक्रमात माजी आमदार अनिल गोटे यांनी केले...
आता आंदोलन अन केसेस नको, युवकांनो उद्योजक बना – प्रवीणदादा गायकवाड
जामखेड प्रतिनिधी
पुढचा काळ हा प्रचंड संघर्षाचा आहे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकाने आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे आता आंदोलन अन केसेस...










