एन एम एम एस परीक्षेत नागेश विद्यालयचे उत्तुंग यश 40 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक.

चार वर्षात मिळणार 16 लाख 70 हजार 400 रुपये

जामखेड प्रतिनिधी

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षा व सार्थी परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालयचे घवघवीत यश प्राप्त झाले असून सन 2024-2025 वर्षातील नुकताच निकाल जाहीर झाला असून 40 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत. यामध्ये एन एम एस एस परीक्षेत केंद्र सरकार शिष्यवृत्ती धारक 14 विद्यार्थी तर सारथी शिष्यवृत्ती धारक 26 असे मिळून 40 विद्यार्थी पात्र झाले आहेत.

एन एम एम एस परीक्षेत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी खालील प्रमाणे निंबाळकर वेदांत, म्हेत्रे श्रीनिवास, लटके श्रीकांत, यादव भूषण, कात्रजकर विराज, धुमाळ विराज, जाधव विराज, परदेशी तेजस, बनगर आदित्य, सोनवणे शुभम, तोंडे दादाहरी, वारे तेजस, लटपटे सार्थक, गंभिरे सार्थक, वरील सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रति विद्यार्थ्यास 12000/- हजार रुपये शिष्यवृत्ती ही इयत्ता 9 वी ते 12 वी या चार वर्षांसाठी मिळणार आहेत.

सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी 26 खालील प्रमाणे ढवळे सार्थक,ढवळे अविराज, पवार हर्षल, गाडे सिद्धेश, पवार रोहन, कात्रजकर अथर्व, ढाळे ओम, बहिर कृष्णा, मोरे लौकिक, कोल्हे करण, काळे कृष्णा, सातपुते रितेश, डोके कृष्णा, सपकाळ रिषभ, सरडे विशाल, नारके प्रणव, साळुंके श्रेयश, वाडेकर सार्थक, सरोदे सार्थक, पठाडे सार्थक, पिसाळ सार्थक, वारे किशोर, धांडे श्रेयश, उगले अभिजीत, वटाणे यश, ठाकरे सानिध्य सर्व सारथी 26 पात्र प्रतिवर्षी प्रती विद्यार्थ्यांना 9600 चार वर्षे मिळणार आहेत.

विभाग प्रमुख गर्जे एस. व्ही, बुद्धिमत्ता-गर्जे एस. व्ही, सा. शास्त्रे-लटपटे डी. व्ही, विज्ञान-मडके बी. के, श्रीम ढाकणे एस. एम,गणित-चौधरे ए. बी गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे आमदार रोहित दादा पवार, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी नाईकवाडे साहेब व तोरणे साहेब, उत्तर विभागीय सल्लागार समिती सदस्य राजेंद्रजी कोठारी, हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत, प्राचार्य मडके बी. के, उपमुख्याध्यापक नाळे एस. के., पर्यवेक्षक  कोकाटे विकास, शाळा सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व सर्व सदस्य तसेच पंचक्रोशीतील पालकवर्ग यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here