जामखेड व खर्डा शहरांच्या रस्त्यांसाठी १५ कोटींच्या कामास होणार सुरवात

जामखेड व खर्डा शहरांच्या  जामखेड प्रतिनिधी जामखेड व खर्डा येथील शहरातुन जाणार्‍या रस्त्यांसाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून १५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे...

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई: शिवसेनेचे अंधेरी पूर्व या मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबई येथे निधन झाल्याचे वृत्त आहे. ते ५२ वर्षांचे होते. दुबईत त्यांचे...

सुभाषवाकी सोसायटीच्या चेअरमन पदी अनंता सावंत, व्हॉ चेअरमनपदी सोमनाथ श्रीरामे

सुभाषवाकी सोसायटीच्या चेअरमन पदी अनंता सावंत, व्हॉ चेअरमनपदी सोमनाथ श्रीरामे जामखेड प्रतिनिधी सुभाषवाकी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अनंता दत्तात्रय सावंत तर व्हा. चेअरमनपदी सोमनाथ...

राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांन जागा न मिळाल्याने केला निषेध

जामखेड प्रतिनिधी जामखेड येथे भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस ने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांन पेक्षा कार्यकर्त्यांचीच गर्दी दिसून आली. त्यामुळे काही पत्रकारांना बसण्यासाठी जागा न मिळाल्याने...

गाव तीथे तालीम हे अभियान राबवले पाहिजे – अशोक डोंगरे

जामखेड प्रतिनिधी गावा - गावात चावडी आहे पण तालीम नाही गाव तेथे तालीम अवश्यक आहे हे अभियान राबविले पाहिजे. असे मत जामखेड चे अशोक डोंगरे...

जामखेड पत्रकार संघास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

जामखेड प्रतिनिधी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय काम तसेच नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असलेल्या जामखेड पत्रकार संघाच्या कामाची पावती म्हणून नाशिक विभागात जामखेड पत्रकार संघास आदर्श पत्रकार...

कंटेनर-रिक्षाच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू तर ४ गंभीर जखमी

अहमदनगर प्रतिनिधी अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरची रिक्षाला धडक बसल्याने ही दुर्देवी घटना घडली...

कोवीड काळात दिलासा देण्याचे काम डॉ दारकुंडे यांनी केले. खा. सुजय विखे-पाटील

जामखेड प्रतिनिधी लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या हॉस्पिटल ची चांगली मदत मिळेल. कोविड च्या संकटकाळात खरंच दिलासा देण्याचे काम डॉ भरत दारकुंडे यांनी केले आहे....

मूकबधिर विद्यार्थ्यांना आष्टीच्या युवा पत्रकार संघाच्या वतीने खाऊचे वाटप

आष्टी। प्रतिनिधी बारामती तालुक्यातील क-हावागज येथील निवासी मुकबधिर विद्यालयातील अनाथ, निराधार,ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, वंचित घटकातील, गोर गरीब कुटुंबातील मूकबधिर मुलांना आष्टी तालुका युवा पत्रकार...

पत्रकार प्रकाश खंडागळे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

जामखेड प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांचे उत्तर महाराष्ट्र स्तरीय अधिवेशन जळगाव येथील नियोजन भवनात पार पाडले. यावेळी मंत्री गुलाब पाटील व माजी...
error: Content is protected !!