अमळनेर येथील दोन्ही केंद्रावर 452 विद्यार्थ्यांनी बारावीचा इंग्रजी पेपर सुरळीत दिला ;कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही
अमळनेर {प्रतिनिधी} पाटोदा तालुक्यातील अमळनेर येथील सेंटर क्रमांक 1श्री गणेश विद्या मंदिर 236 व सेंटर क्रमांक वरील 216 विद्यार्थ्यांनी पेपर दिला 2 कला वाणिज्य महाविद्यालय अमळनेर 0240 या परीक्षा केंद्रावर 236 विद्यार्थ्यांनी इंग्रजी पेपर दिला.
दोन्ही सेंटर वरती तब्बल 486 विद्यार्थि पैकी 452 विद्यार्थ्यांनी आहेत इंग्रजी विषयाचा पेपरला हजर होते तर तब्बल 34 विद्यार्थी गैरहजर राहिले यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी गैरहजर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर देखील दिसून आले दोन्ही सेंटरवरील निसर्गरम्य वातावरणामध्ये सुरळीत पेपर पार पडला कसली दुर्घटना निर्माण झाली नाही सेंटरवर सकाळी साडेनऊ ते दहा च्या आसपास नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केली होती त्यानंतर पेपर भरल्या वर सर्व नातेवाईक आपापल्या घरी देखील लवकरच तिथून निघून गेले त्यामुळे नातेवाईकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य केले या सर्व कारणाने दोन्ही सेंटर वरील इंग्रजी पेपर हा सुरळीत पार पडला आहे.





