जामखेडमध्ये प्रथमच सौंदर्यामध्ये भर टाकणारे अद्ययावत क्लिनिक शिवांशचे उद्घाटन
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरामध्ये प्रथमच आपल्या सौंदर्यामध्ये भर टाकणारे अद्ययावत क्लिनिक शिवांश क्लिनिक स्किन, हेअर आणि लेझर या भव्य क्लिनिकचे विविध मान्यवर तसेच नामांकित डॉक्टर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. यामुळे आता जामखेड परिसरातील नागरिकांच्या आपल्या स्किन व हेअरच्या समस्या येथेच सुटणार आहेत.
शिवांश क्लिनिक स्किन, हेअर व लेझर या भव्य क्लिनिकचे उद्घाटन शनिवार दि. १८ रोजी सकाळी दहा वाजता बिभीषण धनवडे नगरसेवक जामखेड तसेच डॉ. आर. एम. पवार यांच्या हस्ते झाले यावेळी प्रा. अरूण वराट, उद्योजक आप्पासाहेब कार्ले, रमेश वराट दाजी, सेव्हन फिटनेस क्लबचे सुमित वराट, डॉ. महेश घोडके, डॉ. सचिन काकडे, डॉ. सुनिल हजारे, डॉ. दादासाहेब सावंत, बबन धनवडे, शुभम धनवडे, डॉ. अंबिका वराट, डॉ. स्वामिनी उगले, नुतन कार्ले, जयसिंग उगले, बापू पवार, गणेश दगडे, संदीप चव्हाण, त्रिंबक रोडे यांच्या सह जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामखेड शहरात स्टेट बँक समोर, सहारा हाँस्पीटल शेजारी आयकाँन सिटी जामखेड, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. विकास दळवी, डॉ. मृणाल नांदविकार होते आपले विनित म्हणून डॉ. प्रियंका पवार त्वचारोग तज्ञ व लेझर एक्सपर्ड असतील.
शिवांश क्लिनिक स्किन होमिओपॅथिक व लेझर हाँस्पीटल मध्ये उपलब्ध सुविधा
त्वचा विकार- नायटा, त्वचा, अँलर्जी, गजकर्ण, ईसब, शितपित व सोरायसिस इत्यादी, सौंदर्य समस्या
पिंपल्स, तारूण्य पिटीका, काळे डाग, वांग, मुरमाचे खड्डे, जखमांचे वर्ण विशेष सुविधा, यंत्राद्वारे त्वचा, केस तपासणी, यंत्राद्वारे मस, चामखीळ व तिळ काढणे, अनावश्यक केसांसाठी लेझर ट्रिटमेंट, पी. आर. पी. ट्रिटमेंट, स्कीन ब्राईटनिंगसाठी लेझर ट्रिटमेंट
केस विकार केस गळणे, चाई लागणे, केसात कोंडा होणे सर्व आजारांवर आयुर्वेदिक व होमिओपॅथी उपचार उपलब्ध पत्ता स्टेट बँक समोर, सहारा हाँस्पीटल शेजारी आयकाँन सिटी जामखेड ता. जामखेड जि. अहमदनगर वेळ प्रत्येक शनिवार व रविवार सकाळी ९.०० वाजता अपार्टमेंट साठी संपर्क 9579667838 तरी गरजू रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here