सुरेश मोहिते (सर) यांची जिल्हा परिषदेच्या राजुरी केंद्रा केंद्रप्रमुख पदी पदोन्नत्ती
जामखेड प्रतिनिधी
सुरेश मोहिते (सर) यांचे जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या राजुरी केंद्रा केंद्रप्रमुख पदी पदोन्नत्ती झाली आहे. पुर्वी ते जामखेड शहरातील तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम पहात होते.
सुरेश मोहिते (सर) हे या पुर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तापनेश्वर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळेच्या प्रगती पाठ साठी ते कायम प्रयत्नशील आसतात. शाळेच्या प्रगती साठी ते कायम झगडत असतात शाळेतील विद्यार्थ्यांना ना तर ते शिस्त लावतातच व त्या सोबतच त्यांचे शिक्षक वर्गावर पण त्यांचे लक्ष असते. अशा कर्तव्यदक्ष कामाशी तत्पर असणारे सुरेश मोहिते (सर) यांचे जामखेड चे गटविकास अधिकारी बाळासाहेब धनवे सह सर्वांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here