शहरातील दत्त कलेक्शन या ठिकाणी दिपावली निमित्ताने ग्राहकांसाठी खरेदीवर सुरु झाली खास ऑफर
जामखेड प्रतिनिधी
येथील आम्ही तुम्हाला अशा मार्केटबद्दल सांगत आहोत, ज्यात तुम्हाला लहान मुले, महिला, पुरूषासह घरातील सर्वासाठी लागणारे सर्व प्रकारचे कपडे अगदी स्वस्तात मिळणाऱ्या जामखेड शहरातील बाजारतळ येथे असलेल्या दत्त कलेक्शन या ठिकाणाबद्दल, या ठिकाणी तुम्ही मनमुरादपणे शॉपिंग करू शकता. याठिकाणी दिपावली निमित्ताने ग्राहकांसाठी खास ऑफर ठेवली आहे.
दिपावली च्या निमित्ताने जयहिंद चौक बाजारतळ या ठिकाणी दत्त ज्वेलर्स शेजारी असलेल्या दत्त कलेक्शन या ठिकाणी 2100 रु खरेदीवर 3 ग्रॅमचे चांदीचे क्वाईन 4100 रु खरेदीवर 5 ग्रॅमचे चांदीचे क्वॉईन 5100 च्या खरेदीवर 8 ग्रॅमचे चांदीचे क्वाईन तर 8100 च्या खरेदीवर 10 ग्रॅमचे चांदीचे क्वाईन फ्री मध्ये ठेवण्यात आले आहेत. या ऑफरचा कालावधी 24 ऑक्टोबर 2023 ते 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत आसनार आहे.
शहरातील आदर्श ठिकाण म्हणजेच फक्त दत्त कलेक्शन जामखेड यांचेच नाव आघाडीवर आहे. करण इथे ग्राहक विश्वासाने खरेदीकरून समाधानाने परत जाणार असल्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. दत्त कलेक्शन या कापड दुकानातील सर्व कपड्यांच्या माहितीसाठी 9271425425 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दत्त कलेक्शन या दालनाने नुकताच दुसर्या वर्षात पदार्पण केले आहे. ज्या प्रकारे ग्राहकांनी दत्त ज्वेलर्स या सोन्याच्या दालनास प्रतिसाद दिला त्याच प्रमाणे कापड दुकानास दिला त्या बद्दल व्यापारी भिमराव डुचे व कीरण डुचे यांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत.