जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास आघाडीचे तगडे उमेदवार रिंगणात

सरपंचपदी बाळासाहेब श्रावण आव्हाड रिंगणात

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जाणारी जवळा ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये शेतकरी ग्रामविकास आघाडीचे १ ते ५ मध्ये एकुण १५ उमेदवार तर सरपंच पदासाठी बाळासाहेब श्रावण आव्हाड आसे एकुण १६ तगडे उमेदवार रिंगणात उतरले असल्याने शेतकरी ग्रामविकास आघाडीचे पारडे जड आहे.

लोकनेते स्व. श्रीरंगभाऊ कोल्हे, स्व किसनराव दळवी व स्व. प्रदिप (आबा) पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन या पॅनेलने तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. यामध्ये सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब श्रावण आव्हाड आसुन त्यांचे चिन्ह (कपबशी) आहे. तर वार्ड क्रमांक १ मधुन नागरिकांचा मागास प्रवर्ग वर्ग मधुन पांडुरंग उद्घाव शिंदे, चिन्ह (छताचा पंखा), सर्वसाधारण प्रदिप कीसनराव दळवी, चिन्ह (बादली) सर्व साधारण स्त्री मधुन सौ.दिक्षा सुरज कांबळे, चिन्ह (फुटबॉल)

वार्ड क्रमांक २ चे अधिकृत उमेदवारांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, संतराम अदिनाथ सुळ, चिन्ह (बादली), अनुसूचित जाती स्त्री मधुन सौ. रुपाली राहुल लोंढे चिन्ह , (फुटबॉल) सर्व साधारण स्त्री मधुन सौ. रोहिणी दत्तात्रय वाळुंजकर, चिन्ह (छताचा पंखा)

वार्ड क्रमांक ३ मधुन अनुसूचित जाती पुरुष किसन दत्तात्रय सरोदे, चिन्ह (बादली), सर्वसाधारण मधुन प्रशांत भाऊसाहेब पवार, चिन्ह (फुटबॉल), नागरीकांचा मागास प्रवर्ग मधुन सौ.सिताबाई रामभाऊ पठाडे, चिन्ह (छताचा पंखा)

वार्ड क्रमांक ४ चे अधिकृत उमेदवारांमध्ये सर्वसाधारण मधुन दशरथ येदू हजारे, चिन्ह (फुटबॉल), नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री मध्ये सौ.पुजा उमेश रोडे चिन्ह, (बादली), सर्वसाधारण स्त्री मधुन सौ. सोनाली गौतम कोल्हे, चिन्ह (छताचा पंखा)

वार्ड क्रमांक ५ मधुन सर्वसाधारण मधुन नय्युम असलम शेख, चिन्ह (फुटबॉल), सर्वसाधारण स्त्री मधुन सौ.ठकुबाई साधु हजारे, चिन्ह (छताचा पंखा), तर सर्वसाधारण स्त्री मधुन सौ.दैवशाला उमेश हजारे चिन्ह (बादली) आसे एकुण १५ तगडे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या सरपंच पदासाठी अधिकृत तगडे उमेदवार बाबासाहेब श्रावण आव्हाड हे उभे राहिले आसुन त्यांचे चिन्ह (कपबशी) आहे .

तरी कपबशी ,बादली, फुटबॉल व छताचा पंखा या चिन्हासमोर रविवार दि ५ नोव्हेंबर रोजी सकाळी बटन दाबून शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here