आष्टेकर मोबाईल शॉपीमध्ये दसरा व दिवाळी निमित्त भव्य लकी ड्रॉ ऑफर सुरू
0% व्याजदर व 0% टक्के डाऊनपेंटवर मिळणार नामांकित मोबाईल फोन
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील नावाजलेल्या आष्टेकर मोबाईल शॉपीमध्ये दसरा व दिवाळी निमित्त भव्य लकी ड्रॉ ऑफर सुरू करण्यात आली आहे. सदरचा कालावधी हा १० ऑक्टोबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत असणार आहे. तरी या लकी ड्रॉ ऑफरचा लाभ तालुक्यातील ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन आष्टेकर मोबाईल शॉपीचे संचालक सागर आष्टेकर यांनी केले आहे.
दसरा दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच अनुषंगाने शहरातील बीड कॉर्नर या ठिकाणी असलेल्या आष्टेकर मोबाईल शॉपीमध्ये प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू मिळणार आहेत. iphone, Oneplus, Vivo, Oppo, Samsung, realme, redmi या कंपन्यांचे मोबाईल फोन 0% व्याजदरात व 0% डाऊनपेमेंट मध्ये व सर्व बॅंकेच्या क्रेडीट कार्डवर 10% पर्यंत कॅशबॅक सुविधा उपलब्ध आहे.
त्याच बरोबर आष्टेकर मोबाईल शॉपी व बजाज फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा व दिवाळी निमित्त भव्य लकी ड्रॉ ऑफर ठेवण्यात आली आहे. त्या मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस इलेक्ट्रीक बाईक, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस फ्रीज, तृतीय क्रमांकाचे बक्षीस LED Tv, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन यासह एकुण वीस बक्षिसे लकी ड्रॉ मार्फत ठेवण्यात आली आहेत. सदरचा कालावधी हा १० ऑक्टोबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत असणार आहे. तरी या लकी ड्रॉ ऑफरचा लाभ तालुक्यातील ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन आष्टेकर मोबाईल शॉपीचे संचालक सागर आष्टेकर यांनी केले आहे.