डोणगाव येथे वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

जामखेड प्रतिनिधी

प्रिन्स सुजित धनवे याच्या प्रथम वाढदिवसा निमित्त जि. प. प्रा. शाळा, डोणगाव ता. जामखेड, जि. अ. नगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

या वेळी डोणगावचे ग्रामसेवक मॅडम झगडे मॅडम, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. पोपट जमदाडे, ग्रा. पं. सदस्य अमोलराजे यादव, गणेश डोंगरे चेअरमन, मा. सरपंच सुभाष धनवे, बिभीषण पवळ,गणेश यादव,काकडे मामा, बबन मोरे,राजेंद्र धनवे सर, हनुमंत मोरे, कुणाल धनवे,विजय जमदाडे, बारकू धनवे, पोपट मोरे अभिजित धनवे, खंडेश्वर धनवे . सर्व शिक्षक वर्ग,आदी गावकरी मंडळी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. मुख्याध्यापक रामदास गंभीरे सर यांनी आभार मानले.

डोणगाव येथे त्याच्या निवासस्थानी जामखेड तालुक्यातील शेकडो मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देविदास (आबा) धस, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे अंगरक्षक महादेव (बाप्पु) खाडे,
सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले जामखेड नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष विकास तात्या राळेभात, नगरसेवक आश्रू मामा शेळके, भीमटोला अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, सनिभाऊ (प्रिन्स) सदाफुले, रवीभाऊ सोनवणे, पै. मयुरशेठ सदाफुले, माझी सरपंच समीर भाई पठाण,गोकुळ गायकवाड सर, ता. अध्यक्ष सुरेखा काकू सदाफुले, सुरेखा काकू सदाफुले, गायकवाड मॅडम, अनिल सदाफुले, रतन तात्या सदाफुले, सतिश नाना साळवे ( RPI नेते ) बाबा सोनवणे, माझी सरपंच गफ्फारभाई पठाण, कॉन्ट्रॅक्टर लहू पवार, राजन समिदर सर,टायगर ग्रुप अध्यक्ष सोनूभाऊ सदाफुले, पोळ सर, थोरात सर, निलेश गायकवाड सर , देवा मोरे,सचिनभाऊ आजबे, सचिनभाऊ आण्णा सदाफुले, जॉकी दादा सदाफुले, प्रमोद सदाफुले, दादा घायतडक, पत्रकार रोहित राजगुरू, अर्जुनभाई, डॉक्टर कांबळे, मातंग समाजाचे नेते अनिल कांबळे पुणे, विकास जोगदंड, सूर्यकांत सदाफुले, नितीन मोरे धानोरा, आदी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटी चेअरमन, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, भाऊसाहेब, राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळेस यांनी या स्नेह मेळाव्यात सक्रिय सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here